लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

पालघरची पुनरावृत्ती टळली, मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण - Marathi News | A repeat of Palghar was avoided, the sadhus were brutally beaten in Sangli, mistaking them for a gang of child-stealers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघरची पुनरावृत्ती? मुलं चोरणारी टोळी समजून सांगलीत साधूंना बेदम मारहाण

Crime News: पालघरमधील घटनेची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली असून, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये मुलं चोरणारी टोळी समजून चार साधूंना मारहाण करण्यात आली. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...

सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने ९२ लाखांना घालणाऱ्यास अटक - Marathi News | arrested in sangli who put 92 lakhs in the lure of excess refund | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जादा परताव्याच्या आमिषाने ९२ लाखांना घालणाऱ्यास अटक

आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई; शेअर मार्केटच्या माध्यमातून फसवणूक  ...

भिलवडीतून बेपत्ता मुलीचा सांगलीत मृतदेह सापडला; पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल - Marathi News | body of missing girl from bhilwadi found in sangli preliminary report of death by drowning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिलवडीतून बेपत्ता मुलीचा सांगलीत मृतदेह सापडला; पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल

रात्री वडील घरी आल्यानंतर ती घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा शोध सुरु करण्यात आला होता. ...

कडेगाव तहसीलचा अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच घेतल्यानंतर पकडले रंगेहाथ - Marathi News | clerk of kadegaon tehsil in the net of bribery caught red handed after accepting a bribe of 10 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कडेगाव तहसीलचा अव्वल कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात; १० हजारांची लाच घेतल्यानंतर पकडले रंगेहाथ

कडेगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी - Marathi News | 150 acres of land will be made available by appointing a committee for tourism development of Chandoli says Collector | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी

गंगाराम पाटील वारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार ... ...

चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी - Marathi News | Chandoli dam 100 percent full, 4500 cusecs of water is being released from the dam into the Warna river | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरण शंभर टक्के भरले, ४५०० क्युसेक विसर्ग सुरू; तिस-या दिवशीही अतिवृष्टी

धरणातून वारणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदी दुधडी भरून वाहत आहे. ...

पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ - Marathi News | Koyna, Warna dam release of water from continues; Rise in water level of rivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पावसाचा जोर ओसरला, तरी कोयना, वारणा धरणातून विसर्ग सुरुच; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

येणाऱ्या तीन दिवसांतही हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे ...

सांगली महापालिकेच्या कारभाराची विभागीय आयुक्तांकडून चौकशी, लोकायुक्तांचे आदेश - Marathi News | Investigation of Sangli Municipal Corporation affairs by Divisional Commissioner | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या कारभाराची विभागीय आयुक्तांकडून चौकशी, लोकायुक्तांचे आदेश

शेतकरी बँकेतील ठेवी, एचसीएल प्रकल्पासह विविध प्रकल्पाबाबत केलेल्या १७ प्रकरणाची लोकायुक्तांनी दखल घेतली. ...