लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो - Marathi News | Thanks to Shinde-Fadnavis and appeal to Hindus; Photos shared by Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांचे आभार तर हिंदूंना आवाहन; राज ठाकरेंनी शेअर केले फोटो

राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. जर ही मजार हटवली नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशाराही त्यांनी जाहीरपणे दिला. ...

Sangli Crime: शेत रस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून, मिरज तालुक्यात उडाली खळबळ - Marathi News | Uncle killed by nephew due to farm road dispute in Miraj taluka Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: शेत रस्त्याच्या वादातून काकाचा पुतण्याकडून खून, मिरज तालुक्यात उडाली खळबळ

बेळंकी - जानराववाडी रस्त्यावर गायकवाड वस्तीत घडली घटना ...

सांगली बाजार समिती निवडणूक: ‘संजयकाका पॅटर्न’मुळे नेते झाले सावध, जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | Sangli Bazar Committee Election: Sanjayaka Pattern Makes Leaders Cautious, Focus on Jayant Patil Role | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समिती निवडणूक: ‘संजयकाका पॅटर्न’मुळे नेते झाले सावध, जयंत पाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

भाजपचे खासदार संजय पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत आणि पंचायत समितीत विरोधकांचे बहुमत असतानाही सत्तांतर केले ...

Sangli News: शिराळ्यात सत्यजीत देशमुख-सम्राट महाडिक 'साथ-साथ' - Marathi News | Satyajit Deshmukh-Samrat Mahadik together at a program in Shirala sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: शिराळ्यात सत्यजीत देशमुख-सम्राट महाडिक 'साथ-साथ'

आमच्यात दुफळी असल्याची विरोधकांकडून अफवा पसरवली जात आहे. मात्र या कार्यक्रमाची उपस्थिती विरोधकांना चपराक देणारी ...

राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज - Marathi News | Application in High Court to drop Raj Thackeray name from crime | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज ठाकरे यांचे नाव 'त्या' गुन्ह्यातून वगळण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज

उच्च न्यायालयात राज ठाकरे यांच्या अर्जावर सुनावणी होणार ...

भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन  - Marathi News | Support Modi to make India an economic superpower, Union Minister Jyotiraditya Scindia appeals | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भारताला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी मोदींना साथ द्या, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे आवाहन 

७० वर्षांच्या काळात विकासापेक्षा राजकारण जास्त झाले ...

सांगलीतील कुरळपमध्ये यात्रेच्या मानावरून सत्ताधारी-विरोधकात तणाव, गावात पोलिस बंदोबस्त तैनात  - Marathi News | Ruler Opposition Tension over Yatra in Sangli Kurlap, Police Force Deployed in Village | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कुरळपमध्ये यात्रेच्या मानावरून सत्ताधारी-विरोधकात तणाव, गावात पोलिस बंदोबस्त तैनात 

६ एप्रिलरोजी हनुमान यात्रा होणार ...

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय  - Marathi News | Who will hold the mace of the first woman Maharashtra Kesari?, decision today in Sangli Maidan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीच्या गदेची मानकरी कोण?, सांगलीच्या मैदानात आज निर्णय 

पहिलेच महिला केसरी मैदान असल्याने अत्यंत प्रतिष्ठेचे ...