लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी राज्यभरात मतदान - Marathi News | Voting across the state on Sunday for Marathi Natya Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी राज्यभरात मतदान

गेली पाच वर्षे प्रसाद कांबळी यांचे नाट्य परिषदेवर वर्चस्व होते. त्यांच्या कारकिर्दीत वादंगाचा कडेलोट झाला. अर्थात, गेल्या काही वर्षांत नाट्य परिषद आणि वाद हे समीकरणच बनून गेले आहे.  ...

बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी - Marathi News | Congress wants 9, Thackeray group four seats in market committee; Demand in the meeting of the Grand Alliance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बाजार समितीत काँग्रेसला हव्यात ९, ठाकरे गटाला चार जागा; महाआघाडीच्या बैठकीत मागणी

ठाकरे गट दोन पावले मागे जात सहावरून चार जागांवर आला असून त्यापैकी दोन जागा माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाला आहेत. राष्ट्रवादीने मात्र जागांवरील दावा राखून ठेवला आहे. ...

सांगलीत मद्यधुंद तरुणाचा इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांसह नागरिकांची तारांबळ - Marathi News | a drunken youth climbs a building and tries to commit Sholay style suicide in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मद्यधुंद तरुणाचा इमारतीवर चढून ‘शोले स्टाईल’ आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांसह नागरिकांची तारांबळ

मद्यधुंद अवस्थेतील या तरुणाने कौटुंबिक वादातून हा प्रकार केला. पाऊण तासाहून अधिक वेळ त्याचा हा ‘ड्रामा’ सुरू होता. ...

सांगलीत एकमेकांकडे रागाने बघण्यावरून तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | the murder of a young man for looking at each other angrily in Sangli three suspects are in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीत एकमेकांकडे रागाने बघण्यावरून तरुणाचा खून, तीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास साखर कारखान्याच्या प्रवेशव्दारातच हा प्रकार घडला. संजयनगर पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले आहे. ...

भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, सांगलीतील इस्लामपूर पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना - Marathi News | The policemen who went to settle the fight were pushed, The incident took place in front of Islampur police station in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की, सांगलीतील इस्लामपूर पोलिस ठाण्यासमोरच घडली घटना

दिवसाढवळ्या पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे स्पष्ट ...

बाबासाहेबांच्या राज्यघटनेतील कलमांची संख्या कमी हाेतेय - डॉ. राजरत्न आंबेडकर - Marathi News | The number of clauses in Babasaheb constitution is decreasing says Dr. Rajaratna Ambedkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'..तर पुन्हा समाजाला न्याय देण्यासाठी नवे आंबेडकर मिळणार नाहीत'

सर्वसामान्यांचे दलित व मागास प्रवर्गातील हक्काचे शिक्षण संपत चालले आहे. मूलभूत अधिकारावर गदा आणली जात आहे. ...

सांगली-तासगाव बाजार समिती निवडणूक: आमदार, सरकारांचा सूर... खासदारांना ठेवू दूर - Marathi News | Sangli-Tasgaon Bazar Committee Election: Ajitrao Ghorpade R. R. Patil with the group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-तासगाव बाजार समिती निवडणूक: आमदार, सरकारांचा सूर... खासदारांना ठेवू दूर

बाजार समिती निवडणूक हा ‘ट्रेलर’च ...

सांगली जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये भाजप लढणार स्वबळावरच - Marathi News | BJP will fight on its own in all the seven market committees of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील सातही बाजार समित्यांमध्ये भाजप लढणार स्वबळावरच

बैठकीस प्रमुख नेते गैरहजर ...