लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक - Marathi News | In Swachh Survekshan Rural, Sindhudurg was first, Solapur second and Sangli third | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीणमध्ये सिंधुदुर्ग प्रथम, सोलापूर व्दितीय तर सांगलीने पटकाविला तृतीय क्रमांक

सोलापूर लोकमत न्यूज नेटवर्क ...

आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा - Marathi News | Now students will decide the syllabus of ITI | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आयटीआयचे शिक्षणक्रम आता विद्यार्थीच ठरवणार, विषय सुचविण्यासाठी स्पर्धा

विद्यार्थ्यांनी कालसुसंगत शिक्षणक्रम सुचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने - Marathi News | Demonstrations in Sangli on behalf of youth nationalists against industrial migration in Maharashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला’, युवक राष्ट्रवादीच्यावतीने सांगलीत निदर्शने

महाराष्ट्रावर सतत वक्रदृष्टी ...

सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर - Marathi News | Sangli: Afrat transfer in Dalit Vasti Development Fund from Gram Panchayats | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: ग्रामपंचायतींकडून दलित वस्ती विकास निधीत अफरातफर

काही ग्रामपंचायती शासनाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. ही रक्कम अनुत्पादक बाबींवर खर्च करतात. ...

रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार - Marathi News | Blood report by hand and x-ray on mobile, strange procedure in Government Hospital | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्ताचा रिपोर्ट हाताने अन् एक्स-रे मोबाईलवर; शासकीय रुग्णालयातील अजब कारभार

ईसीजी, एक्स-रेचे निरीक्षण हाताने नोंदवायचे अन् डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्यांसाठी कित्येक तास रांगेत ताटकळत थांबायचे, असे प्रकार सध्या राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात सुरू आहेत ...

रक्ताचा रिपोर्ट हाताने; एक्स-रे मोबाइलवर; शासकीय रुग्णालयांत गोंधळ, यंत्रणा ४ महिने ऑफलाइन - Marathi News | Blood report by hand; X-ray on mobile; Confusion in government hospitals, system offline for 4 months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रक्ताचा रिपोर्ट हाताने; एक्स-रे मोबाइलवर; शासकीय रुग्णालयांत गोंधळ

चार महिन्यांपासून ही रुग्णालये ऑफलाइन झाल्याने राज्यभर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे हाल सुरू आहेत. ...

जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान - Marathi News | 7 lakhs damaged by grapes in vineyard By bats at Linganur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान

लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली. ...

लग्नात फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा रुखवत अन् विचारांचा जागर; सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह - Marathi News | An unique truth seeker marriage in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लग्नात फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा रुखवत अन् विचारांचा जागर; सांगलीत अनोखा सत्यशोधक विवाह

वधू-वरांनी हाती भारतीय संविधान घेऊन लग्न मंडपात प्रवेश केला. त्यांनी संविधानाची प्रस्तावना ही म्हटली. ...