लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत  - Marathi News | A thief who stole cash by breaking the windows of cars in Sangli was arrested, seized goods worth six and a half lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मोटारींची काच फोडून रोकड लांबविणारा चोरटा जेरबंद, साडेसहा लाखांचा माल हस्तगत 

आंतरराज्य टोळीचा छडा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील गुन्हे उघडकीस ...

स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम - Marathi News | Sangli Railway Station First in Pune Division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्वच्छता स्पर्धेत सांगली रेल्वेस्थानक पुणे विभागात प्रथम

गतवर्षी सांगली स्थानकाच्या बगिच्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. ...

सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती  - Marathi News | New contractor for Sangli Kolhapur road, Union Minister Nitin Gadkari gave the information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सांगली-कोल्हापूर रस्त्यासाठी नवा ठेकेदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती 

गेल्या अनेक वर्षांपासून बीओटी तत्त्वावर काम करणाऱ्या सांगली-कोल्हापूर रस्त्याचे ठेकेदार न्यायालयात गेल्यामुळे रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट राहिले होते ...

सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रजपूत! विजय गाडेकर, विशाल कुंभार विजयी - Marathi News |  Kiran Rajput has been elected as president in Sangli District Lawyers Association elections  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रजपूत!

सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत यांची निवड झाली आहे.  ...

सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत - Marathi News | Now the names of Sujay Shinde, Sangram Patil, Babgonda Patil are being discussed for the post of Chairman in Sangli Bazar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत आता सभापती पदासाठी चुरस, सुजय शिंदे, संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील यांची नावे चर्चेत

यात जतचे सुजय शिंदे, मिरजेतून संग्राम पाटील, बाबगोंडा पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. सुजय शिंदे यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. ...

Sangli News: खासगी बस-मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार, यात्रेला जाताना काळाचा घाला - Marathi News | Four people died on the spot in a private bus-car accident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: खासगी बस-मोटारीच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार, यात्रेला जाताना काळाचा घाला

मृत सांगली जिल्ह्यातील गव्हाण गावचे ...

तारण सोन्यात घट प्रकरणी शाखा व्यवस्थापक, शिपाई निलंबित; जिल्हा बँकेची कारवाई   - Marathi News | Branch manager, constable suspended in case of reduction in collateral gold Action of District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तारण सोन्यात घट प्रकरणी शाखा व्यवस्थापक, शिपाई निलंबित; जिल्हा बँकेची कारवाई  

जिल्हा बँकेच्या शाखेत तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यात घट आल्याप्रकरणी जिल्हा बँकेने येथील शाखा व्यवस्थापक व शिपाई यांना निलंबित केले. ...

सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध - Marathi News | Congress councilors stay in Sangli Municipal Corporation, BJP protests for not presenting budget | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेत काँग्रेस नगरेसवकांचा ठिय्या, अर्थसंकल्प सादर न केल्याने भाजपचा निषेध

स्थायी समितीकडून महासभेकडे अर्थसंकल्प सादर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ...