लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

'स्वाभिमानी'तर्फे उद्या चक्का जाम, एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन - Marathi News | Agitation by swabhimani shetkari sanghatana tomorrow for chakka jam, FRP and other demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'स्वाभिमानी'तर्फे उद्या चक्का जाम, एकरकमी एफआरपीसह अन्य मागण्यांसाठी आंदोलन

यातूनही ठोस निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन आक्रमक करण्यात येईल ...

सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Ground water level of Sangli district increased by one meter this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याच्या भूजलपातळीत यंदा एक मीटरने वाढ, पाणीपातळी वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा

जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी योजनांचे पाणी पोहोचल्याने शेतीसाठी आता पर्याय निर्माण झाला आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात - Marathi News | Hands folded from the corner, Prithviraj Chavan told why the governor behaves like this | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पृथ्वीराज चव्हाणांनी कोपऱ्यापासून जोडले हात, सांगितलं राज्यपाल असं का वागतात

आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. ...

मंदिराच्या कार्यालयात घुसून तरुणाचा भोसकून खून, हल्लेखोरांचा शोध सुरु; सांगलीतील आरेवाडीतमधील घटना - Marathi News | A young man was killed by breaking into the office of the temple in Arewadi in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मंदिराच्या कार्यालयात घुसून तरुणाचा भोसकून खून, हल्लेखोरांचा शोध सुरु; सांगलीतील आरेवाडीतमधील घटना

मृत मारुती हा पंचायत समितीचे माजी उपसभापती जगन्नाथ कोळेकर यांचा मुलगा आहे. ...

मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे - Marathi News | Elections of seven committees in Sangli are signs of going ahead, Ambiguity about eligibility of voters in gram panchayat groups | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुदत संपलेल्या ४५२ ग्रामपंचायतींचे सदस्य बाजार समितीसाठी अपात्र?, सांगलीतील सात समित्यांच्या निवडणुका पुढे जाण्याची चिन्हे

ग्रामपंचायत गटातील संचालक निवडींचा कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. ...

साडेतीनशे कोटींच्या भूखंडांवर अखेर सांगली महापालिकेचे लागलं नाव, भूखंड पडले होते बेवारस - Marathi News | Sangli Municipal Corporation finally got its name on the plots worth three and a half hundred crores | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साडेतीनशे कोटींच्या भूखंडांवर अखेर सांगली महापालिकेचे लागलं नाव, भूखंड पडले होते बेवारस

अजूनही ६५ भूखंडांचे प्रस्ताव नगर भूमापन कार्यालयाकडे प्रलंबित ...

सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड - Marathi News | Crops in 85 acres are in danger due to stone crusher dust in Bhoset in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे. ...

‘मिले कदम, जुडे वतन’चे राहुल गांधींच्या हस्ते प्रकाशन, पृथ्वीराज पाटलांची संकल्पनेचे केलं कौतुक - Marathi News | Publication of Mile Kadam, Jude Watan by Rahul Gandhi, coffee table book concept by Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘मिले कदम, जुडे वतन’चे राहुल गांधींच्या हस्ते प्रकाशन, पृथ्वीराज पाटलांची संकल्पनेचे केलं कौतुक

राहुल गांधी यांनी या संपूर्ण दौऱ्यात स्वीकारलेल्या निवडक सत्कारात व कार्यक्रमात या कॉफी टेबल बुकचा समावेश केला. ...