लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कोयना, महाराष्ट्र, नागपूर एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार; रेल्वे प्रवास आरामदायक होणार - Marathi News | State of the art LHB bogies will be added to the Koyna, Maharashtra, Nagpur Express | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोयना, महाराष्ट्र, नागपूर एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडणार; रेल्वे प्रवास आरामदायक होणार

एलएचबी कोचेस जोडताना साधारण डब्यांची संख्या ही वाढविण्याचीही मागणी केली जात आहे. ...

सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध - Marathi News | After Sangli Peth four passenger toll booth near Kasbe Digruz, opposition to the booth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ चौपदरीकरणानंतर कसबे डिग्रजजवळ टोल नाका, नाक्याला विरोध

हा रस्ता केंद्र शासनाच्या निधीतून होणार असला तरी टोलची आकारणी होणार आहे. ...

प्रधानमंत्री आवास घरकुलमध्ये सांगली जिल्हा राज्यात तिसरा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला गौरव - Marathi News | Sangli district is third in the state in Pradhan Mantri Awas Gharkul | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रधानमंत्री आवास घरकुलमध्ये सांगली जिल्हा राज्यात तिसरा, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झाला गौरव

सांगली : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेमध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार सांगली जिल्ह्याला ... ...

सांगली जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांची ४२ कोटींची हानी, शासनाकडे अहवाल जाणार - Marathi News | 42 crores loss of crops on 22 thousand hectares in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पिकांची ४२ कोटींची हानी, शासनाकडे अहवाल जाणार

भरपाईसाठी ४२ कोटी २५ लाख ८५ हजार रुपयांचा निधी लागणार ...

जतच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी - Marathi News | The Chief Minister should immediately call an all-party meeting on the problems of Jat Taluka, Demand of former MLA Prakash Shendge | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, माजी आमदार प्रकाश शेंडगेंची मागणी

म्हैसाळ योजनेमुळे जत तालुक्याच्या पश्चिमेकडील गावांत शेती फुलली, पूर्वेकडील ६५ गावे मात्र तहानलेलीच आहेत. ...

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी एकच संयुक्त रिक्षा परवाना द्या, ऑटोरिक्षा संघटना महासंघाची मागणी - Marathi News | Issue a single joint rickshaw license for Kolhapur, Sangli, Satara, demand of Autorickshaw Association Federation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी एकच संयुक्त रिक्षा परवाना द्या, ऑटोरिक्षा संघटना महासंघाची मागणी

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालायचे, त्यावेळी एकच संयुक्त परवाना होता ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute, Injustice on Jat Taluka, But will not go to Karnataka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: 'जतवर अन्याय; पण कर्नाटकात जाणार नाही', माजी आमदार जगतापांची बोम्मईंवर टीका

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यानंतर जगताप यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत कर्नाटकला खडे बोल सुनावले. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप - Marathi News | Maharashtra-Karnataka border dispute: Give 885 Marathi villages in Karnataka first, Strong opposition to Bommai claim in Jat taluk | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: कर्नाटकातील ८८५ मराठी गावे अगोदर द्या, मग जतचे बोला; सांगलीतून तीव्र संताप

बोम्मई यांच्या दाव्यास जत तालुक्यात तीव्र विरोध ...