लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला  - Marathi News | A doctor was beaten up because the dog died, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उपचारादरम्यान कुत्र्याचा मृत्यू झाला, मालकाने डॉक्टरला बदडला 

डॉ. चौगुले यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली ...

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार - Marathi News | Passenger and express trains running on this route have been canceled due to the megablock being taken for doubling the Londha to Miraj railway line | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार

सुटीच्या हंगामातच दक्षिणेत जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार ...

ST Bus: ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग, ॲक्सिलेटर महिला कंडक्टरकडे, एसटी कर्मचाऱ्यांचा जुगाड, अन् चाळीस किलोमीटर सुरक्षित धावली बस - Marathi News | ST Bus: Steering in the hands of the driver, accelerator in the hands of the female conductor, the support of the ST employees, and the bus ran safely for forty kilometers. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ड्रायव्हरच्या हाती स्टेअरिंग, ॲक्सिलेटर महिला कंडक्टरकडे, एसटी कर्मचाऱ्यांचा जुगाड, अन्...

Sangli: सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ...

सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास - Marathi News | Robbery at Kavthepiran, jewelery worth Rs 2.5 lakhs stolen | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली: कवठेपिरान येथे दरोडा, अडीच लाखांच्या रकमेसह १५ तोळ्यांचे दागिने लंपास

मध्यरात्रीचा प्रकार; पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल. ...

सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे; बिनविरोध निवड, उपसभापतीपदी रावसाहेब पाटील - Marathi News | sujay shinde as chairman of sangli bazar committee elected unopposed raosaheb patil as deputy chairman | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समिती सभापतीपदी सुजय शिंदे; बिनविरोध निवड, उपसभापतीपदी रावसाहेब पाटील

निवडीनंतर काँग्रेस समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. ...

सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार - Marathi News | Kajal Kamble, a disabled person from Sangli, experienced the thrill of rappelling on the monkey cone | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेने अनुभवला वानरलिंगी सुळक्यावर रॅपलिंगचा थरार

किल्ले जीवधन ते वानरलिंगी सुळका या दरम्यानची २०० फुट दरी काजलने क्रॉस केली ...

Sangli: मिरजजवळ बेडग येथे मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले - Marathi News | Sangli: Son crushes elderly father under tractor at Bedg near Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजजवळ बेडग येथे मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

Crime News: बेडग (ता. मिरज) येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिडून ठार मारले. दादू गजानन आकळे ( वय ६५ ) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय ३२) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. ...

धक्कादायक! वडील पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले - Marathi News | As the father did not give money, the son crushed father under the tractor in miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! वडील पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून  पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. ...