लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज - Marathi News | 1500 applications for Gram Panchayat in Sangli on the third day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ग्रामपंचायतीसाठी तिसऱ्या दिवशी दीड हजार अर्ज

सरपंच आणि सदस्यत्वासाठी आत्तापर्यंत अडीच हजार अर्ज दाखल आहेत. ...

सांगलीत मोटारीची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास - Marathi News | Four lakhs in cash looted by breaking the glass of a car in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मोटारीची काच फोडून चार लाखांची रोकड लंपास

विश्रामबाग येथील प्रकार; पाळत ठेवून चोरट्यांकडून डल्ला ...

प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या - Marathi News | A married woman commits suicide after suffering from her husband in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची सांगलीत पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

नाशिक येथील संशयित पतीवर गुन्हा दाखल ...

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती, गाळे बांधकामाची चौकशी सुरु - Marathi News | Recruitment in Sangli Agricultural Produce Market Committee, investigation of Gale construction started | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरभरती, गाळे बांधकामाची चौकशी सुरु

चौकशी अहवाल ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश ...

सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा - Marathi News | A reward of one lakh if ​​the Sarpanch post is unopposed, An announcement by an entrepreneur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरपंचपद बिनविरोध केल्यास एक लाखाचे बक्षीस, सांगलीतील 'या' गावांसाठी उद्योजकाची घोषणा

ग्रामपंचायत निवडणुकीत होणारा लाखो रुपयांचा चुराडा, मतभेद टाळण्यासाठी अभिनव घोषणा ...

तंतुवाद्य निर्माते मजीद सतारमेकरांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव - Marathi News | Sangeet Natak Akademi award to Majeed Gulabsaheb Sataramaker, a veteran string instrument maker from Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तंतुवाद्य निर्माते मजीद सतारमेकरांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव

मिरज शहराला सुमारे दीडशे वर्षाची तंतुवाद्यनिर्मितीची परंपरा आहे. शहराची जगात ख्याती आहे ...

बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक - Marathi News | A young man from Bhalwani in Sangli spread a rumor on social media that a leopard had arrived | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बिबट्या आला रे आला..., सांगलीतील भाळवणीच्या तरुणाने सिनेस्टाइलने केली वनविभागाची दमछाक

कायद्याचा धाक दाखवताच बनाव उघड ...

सांगलीतील क्रांती कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजारांचा, आमदार अरुण लाड यांनी केले जाहीर - Marathi News | Revolutionary Dr. G. D. Bapu Lad Cooperative Sugar Factory will give the first installment of three thousand rupees to sugarcane | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील क्रांती कारखान्याचा पहिला हप्ता तीन हजारांचा, आमदार अरुण लाड यांनी केले जाहीर

१२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ...