लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र - Marathi News | Instead of leaving the state, the farmers called out the recalcitrant rulers, President of Farmers Association Raghunathdada Patal criticism | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: ..त्यापेक्षा नाकर्त्या राज्यकर्त्यांना हाकला, रघुनाथदादा पाटलांचे टीकास्त्र

जनतेची लूट करून घरे भरण्याचा उद्योग सुरू आहे. याला कोणताच पक्ष अपवाद दिसत नाही. ...

भाविकांवर जातीयवादी टिपणी, गिरनारवरील पंड्यांविरोधात कारवाईसाठी जैन संघटनेचे मोदींना साकडे - Marathi News | Caste remarks on devotees, Jain organization asks PM Modi to take action against Pandys on Girnar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भाविकांवर जातीयवादी टिपणी, गिरनारवरील पंड्यांविरोधात कारवाईसाठी जैन संघटनेचे मोदींना साकडे

गुजरातच्या गिरनार पर्वतावरील भगवान नेमिनाथ यांच्या मोक्षस्थानी नियुक्त केलेले पंडे (स्थानिक पुजारी) भाविकांवर दहशतही निर्माण करीत आहेत ...

जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर - Marathi News | The Chief Minister announcement for Jat is misleading says Former BJP MLA Vilasrao Jagtap | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा दिशाभूल करणारी, भाजपच्या माजी आमदाराकडून शासनाला घरचा आहेर

जानेवारीत काम सुरू करू, असे दिलेले आश्वासन धादांत खोटे ...

सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज  - Marathi News | 16 thousand 951 applications filed for 447 gram panchayats in Sangli district, Record application in walva taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी १६ हजार ९५१ अर्ज दाखल, 'या' तालुक्यात विक्रमी अर्ज 

अर्ज माघार घेण्यासाठी दि. ७ डिसेंबरपर्यंत मुदत. यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार ...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांचा निर्णय - Marathi News | 2000 crore approved for Jat Taluka, Chief Minister decision | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद: जत तालुक्यासाठी दोन हजार कोटी मंजूर, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

विस्तारीत म्हैसाळ योजना तीन वर्षात पुर्ण करायची होती. आता ती दीड वर्षात मार्गी लावण्याचे आदेश ...

gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार - Marathi News | 13 thousand applications for 447 gram panchayats in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार

कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ...

गायरान जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबावर जमावाकडून हल्ला, झोपडीसह दुचाकी पेटविल्या; सांगलीतील नरवाड येथे घटना - Marathi News | Mob attack on Pardhi family over Gayran land dispute at Narwad in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गायरान जमिनीच्या वादातून पारधी कुटुंबावर जमावाकडून हल्ला, झोपडीसह दुचाकी पेटविल्या; सांगलीतील नरवाड येथे घटना

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी माजी सरपंचासह १५ जणांविरुद्ध दंगल, मारामारी व दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे. ...

पैशाच्या वादातून बेणापूरच्या तरुणाचे भरदिवसा खानापुरातून अपहरण, दोघा संशयितांवर गुन्हा  - Marathi News | Benapur youth kidnapped from Khanapur in broad daylight due to money dispute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पैशाच्या वादातून बेणापूरच्या तरुणाचे भरदिवसा खानापुरातून अपहरण, दोघा संशयितांवर गुन्हा 

या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली ...