लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

ट्रॅक्टर लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली, मुले बचावली; पण.. - Marathi News | Mother dies while saving children when tractor runs over her body, The incident at Tadwale in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ट्रॅक्टर लेकरांच्या अंगावर जात असल्याचे पाहून माउली जिवाच्या आकांताने धावली, मुले बचावली; पण..

धावताना अचानक पाय घसरला आणि ट्रॅक्टरला जोडलेला नांगराचा फाळ तिच्या डोक्यात घुसला ...

म्हैसाळ सिंचन योजना आता सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार, प्रकल्पास १४४० कोटी रुपये खर्च - Marathi News | Mhaisal Irrigation Scheme will now be run on solar energy, project cost Rs.1440 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :म्हैसाळ सिंचन योजना आता सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार, प्रकल्पास १४४० कोटी रुपये खर्च

३७ कोटी रुपयांची वीज बचत होणार ...

मिरजेतील वादग्रस्त जागेवर आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाचा दावा, सुनावणी पुन्हा लांबणीवर - Marathi News | MLA Gopichand Padalkar brother's claim on disputed seat in Mirj, hearing postponed again | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतील वादग्रस्त जागेवर आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाचा दावा, सुनावणी पुन्हा लांबणीवर

दोन्ही गटांकडून न्यायालयीन डावपेच ...

देवाचीही फसवणूक!, फाटलेल्या नोटा अर्पण करून फेडला नवस, सांगलीतील अजब प्रकार - Marathi News | Torn notes in donation boxes in temples in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देवाचीही फसवणूक!, फाटलेल्या नोटा अर्पण करून फेडला नवस, सांगलीतील अजब प्रकार

सांगली : जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये नवसापोटी भाविकांनी लहान-मोठ्या वस्तू तसेच दानपेटीत नाणी-नोटा अर्पण केल्या होत्या. मंदिर व्यवस्थापनाने दानपेटी उघडल्यानंतर ... ...

टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती  - Marathi News | Water management of Tembu will now be done on App, Information provided by Dr. Bharat Patankar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :टेंभूचे पाणी व्यवस्थापन आता 'अॅप'वर होणार, डॉ. भारत पाटणकरांनी दिली माहिती 

पाणी आल्यानंतरही त्याचे व्यवस्थापन, पीक पद्धत, पाण्याचा ताळेबंद, पाणीपट्टी तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ॲप तयार केले जाणार ...

शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठीचा तांदूळ संपला, सांगली जिल्ह्यातील स्थिती  - Marathi News | Sangli district runs out of rice for Nutritional diet school students | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठीचा तांदूळ संपला, सांगली जिल्ह्यातील स्थिती 

तांदळाचा पुरवठाच हाेत नसल्यामुळे अनेक शाळांमधील पोषण आहार संद्या बंद ...

पगार शासनाचा, अन् तिघा अधिकाऱ्यांनी सांगलीत थाटले खासगी रुग्णालय - Marathi News | Government salary, and three officials set up a private hospital in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पगार शासनाचा, अन् तिघा अधिकाऱ्यांनी सांगलीत थाटले खासगी रुग्णालय

पशुवैद्यकीय आयुक्त करणार चौकशी ...

सांगलीत भरदिवसा घर फोडून ३७ तोळे दागिने लंपास - Marathi News | 37 tola jewels looted in broad daylight in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत भरदिवसा घर फोडून ३७ तोळे दागिने लंपास

एकूण आठ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला ...