लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करा, सांगली महापालिकेवर कामगारांचा मोर्चा - Marathi News | Keep the daily wage workers in service, Workers march on Sangli Municipal Corporation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करा, सांगली महापालिकेवर कामगारांचा मोर्चा

सांगली : महापालिकेकडील मानधन बदली रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करावे या मागणीसाठी कामगार सभेच्या वतीने मंगळवारी मोर्चा काढण्यात आला ... ...

घरी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीचा पतीवर हल्ला, सांगलीतील घटना - Marathi News | Wife attacked husband out of anger for not paying at home, incident in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीचा पतीवर हल्ला, सांगलीतील घटना

स्वयंपाकघरातील विळतीने केला हल्ला ...

सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट - Marathi News | River Krishna is running dry in Sangli, water supply crisis for the municipal corporation at the beginning of summer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदी पडतेय कोरडी, उन्हाळ्याच्या सुरूवातीला महापालिकेवर पाणीपुरवठ्याचे संकट

काही दिवस पुरेल एवढे पाणी नदीपात्रात शिल्लक ...

कवलापूर विमानतळाविषयी लवकरच निर्णय घेऊ - ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन; सांगलीतील भाजप नेत्यांशी चर्चा - Marathi News | We will take a decision on Kavalapur airport soon, Jyotiraditya Scindia assures; Discussion with BJP leaders in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापूर विमानतळाविषयी लवकरच निर्णय घेऊ - ज्योतिरादित्य सिंधियांचे आश्वासन; सांगलीतील भाजप नेत्यांशी चर्चा

अनेक वर्षांपासून ही जागा विमानतळासाठी आरक्षित ...

अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा - Marathi News | Chutney-Bhakri movement of Anganwadi workers in Sangli, strong declaration against the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अंगणवाडी सेविकांचे सांगलीत चटणी-भाकरी आंदोलन, शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा

जिल्ह्यातील सेविकांसह पाच हजार मदतनीसांचे आठवड्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन ...

Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका - Marathi News | Shirala forest ranger Sachin Shankar Jadhav suspended, accused of cheating superiors in work | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: शिराळा येथील वनक्षेत्रपाल सचिन जाधव निलंबित, कामात वरिष्ठांची फसवणूक केल्याचा ठपका

निलंबन काळात जाधव यांना सांगली येथील उप वनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना ...

सांगलीत हाॅटेलमधील तोडफोडप्रकरणी ११ जणांना अटक - Marathi News | 11 people arrested in Sanglit hotel vandalism case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत हाॅटेलमधील तोडफोडप्रकरणी ११ जणांना अटक

टोळक्याचा धिंगाणा, दोन ते अडीच लाखाचे नुकसान ...

सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीविरोधात सर्वपक्षीयांची गट्टी भाजपमध्ये मतभेद : स्थगितीसाठी लागली मोठी ताकद - Marathi News | Disagreement of all parties against Sangli district bank probe Disagreement in BJP: It takes a lot of force to postpone it | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या चौकशीविरोधात सर्वपक्षीयांची गट्टी भाजपमध्ये मतभेद : स्थगितीसाठी लागली मोठी ताकद

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराविरोधात झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू असताना त्याविरोधात सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधली गेली आहे. ...