लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सांगलीतील साडेअकरा हजार लोकांवर ताबा सिद्धचे आव्हान - Marathi News | The issue of encroachment on Gayran land is on the air again, the challenge of possession of eleven and a half thousand people in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, सांगलीतील साडेअकरा हजार लोकांवर ताबा सिद्धचे आव्हान

गायरान जमिनीवर घरे असणाऱ्यांचे धाबे दणाणले ...

गटबाजीच्या धावपट्टीवरून सांगलीतील भाजप नेत्यांचे विमानोड्डाण, पालकमंत्र्यांची वेगळीच वाट - Marathi News | Disagreement among BJP leaders from Kavalapur airport in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गटबाजीच्या धावपट्टीवरून सांगलीतील भाजप नेत्यांचे विमानोड्डाण, पालकमंत्र्यांची वेगळीच वाट

गटबाजीच्या अशा खडबडीत धावपट्टीवरून जिल्ह्याच्या विकासाचे विमान भाजप उडविणार तरी कसे? ...

Sangli News: अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, गर्भवती महिला वनरक्षकाचे वन कार्यालयासमोर उपाेषण - Marathi News | Demand for suspension of officials, pregnant woman forest guard speech in front of forest office sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी, गर्भवती महिला वनरक्षकाचे वन कार्यालयासमोर उपाेषण

वरिष्ठ अधिकारी वन कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. हा त्रास बंद झाला पाहिजे ...

मिरजेत ९० लाखांचा गंडा घालणाऱ्या बँक कर्मचाऱ्यास अटक, फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता  - Marathi News | A bank employee who embezzled 90 lakhs in Miraj was arrested, the extent of the fraud is likely to increase | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत ९० लाखांचा गंडा घालणाऱ्या बँक कर्मचाऱ्यास अटक, फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता 

आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय ...

आमदार निधी खर्च करण्यात गाडगीळ, जयंत पाटीलच भारी, सर्वात कमी खर्च करणाऱ्या आमदार कोण? जाणून घ्या - Marathi News | In Sangli district, BJP MLA Sudhir Gadgil and NCP state president Jayant Patil are in the forefront for doing work from the MLA fund | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आमदार निधी खर्च करण्यात गाडगीळ, जयंत पाटीलच भारी, सर्वात कमी खर्च करणाऱ्या आमदार कोण? जाणून घ्या

खानापूर व तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आमदार फंडातून मंजूर कामांची संख्या कमी ...

सांगलीचे प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न - Marathi News | Pramod Chowgule of Sangli stands first in state in state MPSC, service examination | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :प्रमोद चौगुले राज्यसेवा परीक्षेत राज्यात प्रथम; अपेक्षित पदासाठी दुसऱ्यांदा प्रयत्न

प्रमोद चौगुले हे सध्या नाशिक येथे उपसंचालक (उद्योग) या पदावर कार्यरत आहे. गेल्या वर्षीही ते राज्यात पहिले आले होते. अपेक्षित पद न मिळाल्याने त्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. ...

मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाची सहाय्यक पोलिस फाैजदारास मारहाण  - Marathi News | drunken ticket inspector assaulted an assistant police officer at miraj railway station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज रेल्वे स्थानकात मद्यधुंद तिकीट तपासनीसाची सहाय्यक पोलिस फाैजदारास मारहाण 

मद्यपी रेल्वे तिकीट तपासनीसाकडून रेल्वे पोलिसास मारहाणीमुळे खळबळ उडाली होती. ...

मुलीस नांदवायला नेण्यासाठी जावयाला काठीने मारहाण, वड्डी येथे घटना - Marathi News | Son-in-law beaten with stick over not taking wife to home, incident in Vaddi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलीस नांदवायला नेण्यासाठी जावयाला काठीने मारहाण, वड्डी येथे घटना

सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे ...