लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत - Marathi News | in Sangli Lok Sabha Grand Alliance, a contender that grew into a coalition Sanjay Patil, Vishal Patil and Chandrahar Patil in the race | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेत पुन्हा तिंरगी लढत! महाआघाडी, युतीत वाढले दावेदार; संजय पाटील, विशाल पाटील व चंद्रहार पाटील शर्यतीत

राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीचे चित्र बदलत आहे. ...

सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावातून शिक्षकांचे आक्रोश आंदोलन; पुणे विभागातील शिक्षक संघ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Savitribai Phule's birth village protest movement of teachers decision was taken in the meeting of the district president of the teacher's union of Pune division | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावातून शिक्षकांचे आक्रोश आंदोलन; पुणे विभागातील शिक्षक संघ जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत निर्णय

पुणे विभागातील जिल्हाध्यक्षांची बैठक शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या उपस्थितीत झाली. ...

सांगली महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती; सुनील पवार यांच्याकडे कार्यभार, नगरविकासाचे आदेश - Marathi News | Appointment of Administrator at Sangli Municipal Corporation Sunil Pawar is in charge of urban development | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती; सुनील पवार यांच्याकडे कार्यभार, नगरविकासाचे आदेश

सांगली महापालिकेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ १९ ऑगस्ट रोजी संपल्यामुळे लोकप्रतिनिधींची समिती बरखास्त झाली आहे. ...

Sangli: सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत - Marathi News | Sangli: 'Swabhimani' will contest Sangli MP seat, Raju Shetty gives a clear indication | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीची खासदारकीची जागा ‘स्वाभिमानी’ लढणार, राजू शेट्टींनी दिले स्पष्ट संकेत

Sangli: शेतकऱ्यांनी माझ्या जोडीला सांगली लोकसभा मतदारसंघातूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा खासदार संसदेत पाठविण्यासाठी तयारीला लागावे, असे आवाहन माजी खा. राजू शेट्टी यांनी केले. ...

विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करूनच इमारत पाडा, गांधी वसतिगृह बचाव समितीची मागणी - Marathi News | Demolish the building only by making alternative arrangements for the students, Gandhi Hostel Rescue Committee demands | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करूनच इमारत पाडा, गांधी वसतिगृह बचाव समितीची मागणी

महात्मा गांधी वसतिगृहाच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्याची गरज ...

सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास  - Marathi News | Sangli district will get 120 e Shiwai buses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याला मिळणार १२० ई-शिवाई बसेस, धूरमुक्त होणार प्रवास 

गाड्यांना २५० ते ३०० किलोमीटर क्षमतेची बॅटरी असणार ...

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा डंका; राष्ट्रीय स्पर्धेसाठी मल्लांची निवड - Marathi News | Wrestlers from Santiniketan Lok Vidyapeeth, Sangli bagged the overall title in the 17th State Level Grappling Wrestling Tournament held at Nashik | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत ‘शांतिनिकेतन’चा डंका; राष्ट्रीय स्पर्धेसाठी मल्लांची निवड

सांगली : महाराष्ट्र कुस्ती असोसिएशनच्या वतीने नाशिक येथे झालेल्या १७ व्या राज्यस्तरीय ग्रीपलिंग कुस्ती स्पर्धेत शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील पैलवानांनी ३१ ... ...

महाराष्ट्रात नव्या ४२ एक्स्प्रेसना थांबा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना ठेंगा - Marathi News | New 42 express stop in Maharashtra from Central Railway, But there is no stop in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रात नव्या ४२ एक्स्प्रेसना थांबा, सांगली जिल्ह्यातील प्रवाशांना ठेंगा

मध्य रेल्वेकडून नवे थांबे जाहीर : जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांमधून नाराजी ...