लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख लाडक्या बहिणींचे दीड हजार रोखले - Marathi News | one and a half thousand of Ladki Bahin Yojana Rs 2 lakhs were withheld In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील पावणेदोन लाख लाडक्या बहिणींचे दीड हजार रोखले

पडताळणीत माहिती उघड : कुटुंबात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणी घेत आहेत योजनेचा लाभ ...

आदर्शवत!, सांगली जिल्ह्यातील कुंडलापूरमध्ये २१ वर्षांपासून "एक गाव, एक गणपती" उपक्रम - Marathi News | One Village One Ganpati initiative for 21 years in Kundlapur Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आदर्शवत!, सांगली जिल्ह्यातील कुंडलापूरमध्ये २१ वर्षांपासून "एक गाव, एक गणपती" उपक्रम

भजन, कीर्तन, पवाडे, लहान मुलांसाठी संगीत खुर्ची, रांगोळी स्पर्धा, गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन ...

पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला शाही निरोप, भाविकांची मोठी गर्दी - Marathi News | A royal farewell to Ganesha of Sangli Sansthan amidst the sounds of traditional instruments, a large crowd of devotees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पारंपरिक वाद्यांच्या निनादात सांगली संस्थानच्या गणरायाला शाही निरोप, भाविकांची मोठी गर्दी

पेढे, फुलांची उधळण; संस्थान गणपतीला १७२ वर्षांची परंपरा आहे. ...

Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला - Marathi News | Body of woman who jumped into Krishna river found in Ankli Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अंकलीत कृष्णा नदीत उडी मारलेल्या महिलेचा मृतदेह सापडला

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून हजारे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले ...

मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी - Marathi News | Shooter Sharyu More daughter of Sangli police inspector dies after moped hits divider in Baramati | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोपेड दुभाजकाला धडकून नेमबाज शरयू मोरेचा मृत्यू, बारामती येथील दुर्घटना; सांगलीच्या पोलिस निरीक्षकांची मुलगी

सातारा जिल्ह्यातील सासुर्वे या मूळ गावी तिच्यावर रविवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ...

"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं - Marathi News | NCP SP Jayant Patil responded to the challenge given by BJP MLA Gopichand Padalakar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं

भाजप आमदार गोपीचंद पडळकांनी दिलेल्या आव्हानाला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. ...

'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार - Marathi News | We will not commit the sin of causing fights between households over Ladki Bahin, Anganwadi workers refuse to participate in survey | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार

गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड ...

Sangli: महाप्रसादाच्या जेवणावळीत जमावाकडून हल्ला, तिघे जखमी; गणपती मंडळातील इर्षेतून झाला राडा - Marathi News | Three injured in mob attack during Mahaprasad meal in Peth Sangli district due to jealousy in Ganpati Mandall | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: महाप्रसादाच्या जेवणावळीत जमावाकडून हल्ला, तिघे जखमी; गणपती मंडळातील इर्षेतून झाला राडा

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली ...