लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ५० लाखांचा अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू - Marathi News | 50 lakhs embezzled from Sangli District Bank's Baz branch, investigation initiated by senior officials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेच्या बाज शाखेत ५० लाखांचा अपहार, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू

Sangli: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज (ता. जत) शाखेत शाखाधिकारी आणि शिपाईकडून शासकीय निधीतील सुमारे ५० लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा - Marathi News | Two bullets entered the thigh in an encounter with terrorists but still saved his colleague Bravery story of a soldier from Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा

जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला ...

Ratnagiri: पर्यटक दाम्पत्य फोटो काढायला उतरले अन् गाडी गेली दरीत - Marathi News | Tourist couple got out to take pictures and the car went into a valley in AareWare Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: पर्यटक दाम्पत्य फोटो काढायला उतरले अन् गाडी गेली दरीत

गाडीतून उतरताना गीयर टाकून आणि हँडब्रेकही लावून तरीही गाडी खाली गेल्याने आश्चर्य ...

Sangli Crime: महिलेच्या खुनाचा प्रयत्न, आरोपीस १० वर्षांचा कारावास - Marathi News | Man sentenced to 10 years in prison for attempted murder of woman in Ashta sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: महिलेच्या खुनाचा प्रयत्न, आरोपीस १० वर्षांचा कारावास

माझ्या आई-वडिलांकडे पैसे मागितल्याची तक्रार का केलीस, असे म्हणत तिच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केला होता ...

रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप - Marathi News | In the case of sexual assault committed by a senior police inspector, then Home Minister Anil Deshmukh and Rupali Chakankar pressured her to withdraw the complaint Victim allegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रूपाली चाकणकर, अनिल देशमुख यांनी फिर्याद मागे घ्यायला लावली, अत्याचार प्रकरणातील पीडित तरुणीचा आरोप

‘बलात्काराच्या घटना घडतच असतात, दुसरे लग्न करून मोकळे व्हायचे, असा अजब सल्ला दिल्याचा आरोप ...

गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल, गडहिंग्लजमध्ये कारवाई; सांगलीचे दोघे ताब्यात - Marathi News | Goa liquor labeled as Maharashtra action taken in Gadhinglaj Two from Sangli arrested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोव्याच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल, गडहिंग्लजमध्ये कारवाई; सांगलीचे दोघे ताब्यात

गडहिंग्लज : गोवा बनावटीच्या दारूला महाराष्ट्राचे लेबल लावून विकणाऱ्यासह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. प्रकाश बळीराम चव्हाण (रा. कोणीकोणूर, ता.जत, ... ...

Almatti Dam : अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Almatti Dam : Big decision regarding water release from Almatti Dam; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam : अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याविषयी मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये समन्वय ठेवला जाईल, अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार आहे. ...

पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या - Marathi News | Gang of women stealing ganthan arrested in Panchkalyan, suspects from Kolhapur, Jaysingpur | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पंचकल्याणमध्ये गंठण चोरणारी महिलांची टोळी जेरबंद, संशयित कोल्हापूर, जयसिंगपूरच्या

शकुंतला पाटील या हात धुण्यासाठी गेल्या असता गर्दीचा फायदा घेऊन संशयित चोरट्या महिलांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरले होते.  ...