लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli: मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी, गावठी पिस्तुलातून गोळीबार - Marathi News | Clashes between two groups of youths over past enmity in Miraj Sangli, firing from a pistol | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मिरजेत पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात हाणामारी, गावठी पिस्तुलातून गोळीबार

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात ...

या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane area increased in these districts; Will sugarcane production increase in the harvesting season? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा उसाच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामात सुमारे ११ लाखांनी उसाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. ...

Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे? - Marathi News | 52 rain gauges in Krishna, Bhima valleys shut down | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, भीमा खोऱ्यातील ५२ पर्जन्यमापक यंत्रे बंद, निविदेचा घोळ; आपत्ती व्यवस्थापन करणार कसे?

दोन प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत ...

Kolhapur: विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले, नातेवाइकांचा आरोप; जमावाकडून अकॅडमीची तोडफोड - Marathi News | Student ends life by hanging himself in hostel bathroom, academy vandalized by mob in Ichalkaranji kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विद्यार्थ्याने होस्टेलच्या बाथरूममध्ये गळफास घेत जीवन संपवले, नातेवाइकांचा आरोप; जमावाकडून अकॅडमीची तोडफोड

नातेवाइकांनी सखोल तपासाची मागणी केली ...

शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले  - Marathi News | Sharad Pawar should come with Modi for the development of the country says Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी देशहिताच्या विकासासाठी मोदींसोबत यावे - रामदास आठवले 

राज ठाकरे यांना युतीत येण्यास विरोध ...

जिल्हा नियोजनसाठी ६३२ कोटींचा निधी मंजूर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती - Marathi News | Fund of Rs 632 crores approved for district planning, Sangli Guardian Minister Chandrakant Patil gave information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्हा नियोजनसाठी ६३२ कोटींचा निधी मंजूर, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

प्रत्येक तालुक्यात निसर्ग पर्यटनासाठी राज्यस्तरावर बैठक घेणार ...

Sangli: गोपीचंद पडळकर-आयुक्तांमध्ये बैठकीत शाब्दिक खडाजंगी, वादावर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने पडदा - Marathi News | Dispute in meeting between MLA Gopichand Padalkar and Commissioner over Sangli Municipal Corporation's encroachment action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गोपीचंद पडळकर-आयुक्तांमध्ये बैठकीत शाब्दिक खडाजंगी, वादावर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने पडदा

‘पडळकर अभ्यासू; पण खूप आक्रमक’ ...

जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले.. - Marathi News | Jayashreetai Patil's decision to join BJP was wrong says MP Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयश्रीताई पाटील यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय चुकीचा, विशाल पाटील यांनी केले आवाहन, म्हणाले..

जयश्रीताई अन् त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ ...