मुंबई : भांडुप दीड वर्षाच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांचा पालिका कार्यालयात ठिय्या, सहाय्यक आयुक्त निवडणुकीच्या कामात व्यस्त. घटना घडल्यानंतरही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप "गुवाहाटीला जाणार आहे, पण विमानाने...", शहाजी बापू पाटलांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार श्रीरामपूर: श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे व्हीलचेअरवर बसून प्रचार करत आहेत. अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात तिकीट दिले, शिंदेंनी ऐनवेळी सभा रद्द केली; उमेदवार रुग्णालयात "काँग्रेसचे नेते संधिसाधू, गरिबांच्या समस्येबद्दल त्यांना काहीही देणं-घेणं नाही", माधवी लतांचा घणाघात "संविधानाची चिरफाड करण्याचा भाजपचा डाव"; शरद पवारांचा घणाघाती आरोप मुंबई - खेळता खेळता घराजवळच्या नाल्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील पाच आरोपींना विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. रासने, धंगेकर यांच्या निवडणूक खर्चात तफावत; निवडणूक अधिकारी बजावणार नाेटीस ४५ जणांवर करडी नजर; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटरचं कसं सापडलं लोकेशन? धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत 'या' सुविधा तुम्ही पेट्रोल पंपावर मोफत वापरू शकता, वाचा सविस्तर... आमचं घड्याळ चोरीला गेलंय, तुतारीला मतदान करा, जयंत पाटलांचे आवाहन BSNL चा धमाकेदार प्लॅन! 130 दिवसांपर्यंत मिळेल हाय-स्पीड डेटा आणि बरेच काही... न्यायमूर्ती संजीव खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश! राष्ट्रपती भवनात पार पडला शपथविधी वडील कोर्टात जाऊ शकले नाहीत, SDO ने मुलाला पाठवले तुरुंगात... वाचा पुढे काय घडलं? लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सबाबत खळबळजनक खुलासा; जेलमध्ये बसून अमेरिका-रशियात दहशत पुरंदरमध्ये शिवतारेंच्या पक्ष व चिन्हाचा एअर बलून प्रचार; आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू
Sangli, Latest Marathi News
ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर सावळज (ता. तासगाव) येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार अंकुश सदाशिव माळी यांची सुपर सोनाका जातीची आगाप छाटणी घेतलेली द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आली आहेत. ...
सुशांत घोरपडे म्हैसाळ : मिरज -कागवाड राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चेकपोस्टवर स्थिर सर्वेक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी ५ ... ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: तासगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्या पैसे वाटल्याचा आरोप केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 : याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केली आहे. ...
सांगली : येथील इंदिरानगर झोपडपट्टीमधील २२ वर्षे फरारी आरोप संभाजी मोतीराम सकट यास गुरुवारी पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीचा ... ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपा नेते सम्राट महाडिक यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. ...
ड्रग्ज, मनी लाँड्रिंगमध्ये अडकल्याचा कांगावा ...
कवठेमहांकाळ तालुक्यात जुलै महिन्यात आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्ष बागांतील द्राक्षे सध्या विक्रीयोग्य झाली आहेत. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली असून, त्याला दरही चांगला मिळत आहे. ...