लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Young Farmer Success Story सोळा वर्षाच्या प्रणवची डाळिंब शेती; काढतोय पाऊणकोटीचे उत्पन्न - Marathi News | Young Farmer Success Story; Sixteen-year-old Pranav's pomegranate farming; Earnings of Rs 75 lakh | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Young Farmer Success Story सोळा वर्षाच्या प्रणवची डाळिंब शेती; काढतोय पाऊणकोटीचे उत्पन्न

वयाच्या सोळाव्या वर्षी प्रणव वडिलांच्या बरोबरीने आपल्या दहा एकर शेतीमध्ये वर्षाकाठी पाऊणकोटीचे उत्पन्न घेत आहे. डाळिंबाचे कॅलिफोर्निया म्हणून ओळखले जाणारे आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडीत सूर्यवंशी कुटुंबानेही डाळिंब बाग केली आहे. ...

Sangli: सागरेश्वर अभयारण्यात साळिंदर, सांबरासह ५२३ प्राण्यांचे दर्शन - Marathi News | 523 animal sightings including Salander, Sambra in Sagareshwar Sanctuary Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: सागरेश्वर अभयारण्यात साळिंदर, सांबरासह ५२३ प्राण्यांचे दर्शन

प्राणीगणनेत १४ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह आठ स्वयंसेवकांचा सहभाग ...

सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी - Marathi News | Krishna river water despite drought situation in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर कृष्णाकाठी पाणीच पाणी

बोरगाव: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाच्या झळा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना, कृष्णा नदी पात्र दुथडी वाहत ... ...

Sangli: घाटमाथ्यावर पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात; बागांना जीवदान - Marathi News | Pre sowing tillage on Ghatmath in final stage Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: घाटमाथ्यावर पेरणीपूर्व मशागती अंतिम टप्प्यात; बागांना जीवदान

रोहीणी नक्षत्र बरसल्याने दिलासा, खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज  ...

सांगलीत घरगुती गॅसचे रिफिलिंग करताना पुरवठा विभागाच्या धाडी, गुन्हा दाखल  - Marathi News | Supply department raids while refilling domestic gas in Sangli, case registered  | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरगुती गॅसचे रिफिलिंग करताना पुरवठा विभागाच्या धाडी, गुन्हा दाखल 

लोकमतच्या बातमीनंतर पुरवठा विभागाकडून कारवाईचा धडाका ...

Sangli: आंधळीत मजुराचे अपहरण करून मारहाण, सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Blind laborer kidnapped and beaten up in Sangli, case registered against seven to eight people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: आंधळीत मजुराचे अपहरण करून मारहाण, सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

पलूस : आंधळी (ता. पलूस) येथे एका मजुराचे अपहरण करून कमरेच्या पट्ट्याने जबर मारहाण करून त्यास गंभीर जखमी केले. ... ...

Sangli: मारहाणीतील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक - Marathi News | Death of injured youth in beating, murder case registered; Suspect arrested in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मारहाणीतील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक

संशयित आरोपीची न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती ...

Sangli: पाच लाखांसाठी मुलाच्या अपहरणाची व्यावसायिकास चिठ्ठीने धमकी - Marathi News | Businessman threatened to kidnap child for five lakhs in miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पाच लाखांसाठी मुलाच्या अपहरणाची व्यावसायिकास चिठ्ठीने धमकी

फिल्मी स्टाईलने खंडणी मागणाऱ्याने फोनचा वापर न करता चिठ्ठीतून धमकी दिल्याने पोलिसही चक्रावले ...