लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices issued to district health officers of Sangli, Ratnagiri, Sindhudurg for neglecting primary health centers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा

पिंपातील पाणीही दोन महिन्यांपूर्वीचे ...

सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीची भाऊबीज आली!; सेविका, मदतनिसांना प्रत्येकी किती रुपये मिळणार.. वाचा - Marathi News | Sangli district receives Rs 1 crore fund for the welfare of Anganwadi workers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी १ कोटीची भाऊबीज आली!; सेविका, मदतनिसांना प्रत्येकी किती रुपये मिळणार.. वाचा

मंगळवारपासून खात्यात जमा होणार ...

बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Rs 176 crore lying in banks, it's not yours, right? The owner is not found, customers have not returned for 10 years, District Collector appeals to take the money | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, ग्राहक फिरकले नाहीत

बँकांमध्ये बचत, चालू व मुदत ठेव स्वरुपात हे पैसे पडून आहेत. तब्बल ७ लाख ७५ हजार ३१५ खातेदारांची ही रक्कम आहे, पण हे खातेदार गेल्या १० वर्षांपासून खात्याच्या चौकशीसाठी बँकेकडे फिरकलेही नाहीत. ...

Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई - Marathi News | Mumbai Police arrests Sangli youth in digital arrest case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: डिजिटल अरेस्ट प्रकरणात सांगलीच्या तरुणाला अटक, मुंबई पोलिसांची कारवाई

Mumbai Digital Arrest Case: १५ लाखांच्या फसवणुकीत बँक खात्याचा वापर ...

Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा - Marathi News | Foreign national sentenced to 8 years of hard labor for defrauding two people in Vita of Rs 85 lakhs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: फसवणूकप्रकरणी विदेशी नागरिकाला ८ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, विट्यातील दोघांना घातला ८५ लाखांचा गंडा

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

Sangli: तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान, १ कोटीच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | The accused in the fake currency printing gang found in Miraj learned how to print fake currency from criminals in prison | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तुरुंगात मिळाले पैसा छापण्याचे ज्ञान अन् पोलिसाच्या मदतीने थाटले दुकान, १ कोटीच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सिद्धकला चहा कंपनीत नोटा छापण्याची कला ...

कोल्हापुरातील पोलिसाच्या चहा दुकानात छापल्या १ कोटीच्या बनावट नोटा, मिरजेत पाचजणांना अटक  - Marathi News | Fake notes worth Rs 1 crore printed at police tea shop in Kolhapur, five arrested in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोल्हापुरातील पोलिसाच्या चहा दुकानात छापल्या १ कोटीच्या बनावट नोटा, मिरजेत पाचजणांना अटक 

टोळीची पाळेमुळे खणून काढणार; कोल्हापूर, मुंबईचे आरोपी; झेरॉक्स मशीन, प्रिंटर, स्कॅनरसह छपाईचे साहित्य जप्त. ...

पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु - Marathi News | Preparations of aspiring candidates for Pune Teachers' Constituency elections have begun | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे शिक्षक मतदारसंघासाठी इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग, संघटनेतील उमेदवारांचे नेत्यांकडे हेलपाटे सुरु

सांगलीतून तगड्या उमेदवारीची वानवा ...