कडेगाव : ताकारी योजनेची १० कोटी ५० लाख, तर टेंभू योजनेची २१ कोटी ५० लाख वीजबिल थकबाकी असल्यामुळे हे थकबाकीचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान दोन्ही योजनांसमोर आहे. ...
अवसायनातील वसंतदादा शेतकरी बँक सांगली जिल्हा बँकेत विलीन करण्याच्या गतिमान झालेल्या हालचाली आता थडावल्या आहेत. तूर्त इतका मोठा तोटा पोटात घालून वसंतदादा बॅँक घेण्यास जिल्हा बॅँक प्रशासन अनुकूल नाही. तूर्त विलिनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे. बॅँकेच्या ...
सांगली शहर पोलीस ठाण्यातील कोठडीत जबर मारहाण झाल्याने अनिकेत कोथळे याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई आणि एक पोलीस वाहन चालक अशा एकूण पाच जणांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यम ...
सांगली : अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याचा नातेवाईक बाळासाहेब आप्पा कांबळे (वय ५२, रा. खणभाग, सांगली) याला ...
सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणात सांगलीतील कुपवाड परिसरातील एक माजी नगरसेवक संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अटकेतील पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या संपर्कात तो होता, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांच्या चौकशीतून पुढे आली आहे. दरम् ...
बंगळूरूमध्ये एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या खुनाची ह्यसुपारीह्ण घेतल्यानंतर, मिरजेत शस्त्रे खरेदीसाठी आलेल्या एका शार्प शूटरला बंगळूरू पोलिसांनी थरारक पाठलाग करुन पकडले. विजू बाडगीर असे त्याचे नाव आहे. मिरज-म्हैसाळ रस्त्यावर सोमवारी सायंकाळी ही कारवाई कर ...
म्हैसाळ (ता. मिरज) येथील पाटबंधारेच्या २०१६-१७ च्या आकारणी पत्रकावर सही करण्यासाठी पाटबंधारे कार्यालयातील मोजणीदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारणाºया प्रमोद दुर्गादास अकोलकर (वय ५५, रा. लक्ष्मी अनंत अपार्टमेंट, मंगलमूर्ती कॉलनी, माळी चित्रमंदिरजवळ, स ...