मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेल्या धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास सोमवारी न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बेरोजेगार मुलांना तो मलेशियातील हॉ ...
खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे दाखल असलेल्या माजी नगरसेवक व गुंड सचिन सावंत टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत सोमवारी कारवाई करण्यात आली. मोक्का लागलेल्यांमध्ये टोळीतील दहाजणांचा समावेश आहे. ...
मांजर्डे : लोढे तलावामध्ये विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडून तलाव बारमाही करण्यासाठी ६ गावांतील शेतकºयांनी एकत्रित येऊन पाटबंधारे विभागाकडे १२ लाख रुपये जमा ...
मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले ...
तबलाविभूषण उस्ताद बाबासाहेब मिरजकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रविवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफलीत शिष्यवर्गाचे तबलावादन, उस्ताद रफिक खान यांचे सतार वादन आणि पंडित संदेश पोपटकर व पं. मनमोहन कुंभारे यांच्या तबलावादनाने उपस्थित संगीत रसिक ...
राजकीय आश्रय आणि वशिलेबाजीच्या जोरावर वर्षानुवर्षे जाईल त्या पोलिस ठाण्यात वसुली कलेक्टरचे काम करणारे सांगली जिल्ह्यातील आणखी ५७ पोलिस जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या या कारवाईच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी शर्मा यांनी १४ जणांच् ...
सांगली जिल्हा परिषदेच्यावतीने मागील बत्तीस वर्षांपासून सुरु असलेली वसंतदादा घरकुल योजना यंदा बंद करण्यात आली आहे. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच जिल्हा परिषदेने ही घरकुल योजना बंद करण्याचा प्रताप केला आहे. घरकुलांचा निधी अन्य योजनांकडे वर्ग करण्या ...