लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर - Marathi News | Patangrao-Ghorpade group's Manohmilan, Vishal Patil, Jayashritya Patil's supporters support, Sanjayakakan did away with | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत पतंगराव-घोरपडे गटाचे मनोमीलन, विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या समर्थकांचेही समर्थन, संजयकाकांना केले दूर

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पद ...

मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती - Marathi News | Krishna Vanarakatha scared of the free flow of the grave | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मगरींच्या मुक्त वावरामुळे कृष्णाकाठावर धास्ती

सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमच ...

सांगलीत नव वर्षाचा जल्लोष - Marathi News | Sangli's New Year Celebration | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत नव वर्षाचा जल्लोष

सांगली : रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला उधाण आले होते. नियोजित मेजवानी व कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या शेवटच्यादिवशी रविवार आल्याने अनेकांचे ‘थर्टी फर्स्ट’च् ...

पाकिस्तानकडून भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान- अॅड. उज्ज्वल निकम - Marathi News | All the women of India disrespect - Adv from Pakistan Bright Nikam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकिस्तानकडून भारतातील सर्व स्त्रियांचा अवमान- अॅड. उज्ज्वल निकम

मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती. ...

तुरचीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप, झोपडी पेटविल्याच्या वादातून घटना - Marathi News | The incident took place in the case of the killings of the strife of a stranger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तुरचीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप, झोपडी पेटविल्याच्या वादातून घटना

सांगली : झोपडी पेटविल्याच्या वादातून तुरची (ता. तासगाव) येथील रमेश मारुती पवार (वय ४०) याचा कु-हाडीने हल्ला करून खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...

सांगली : बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी, तीन वर्षापूर्वीची घटना : जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Sangli: Ten years of rape, three years ago, the incident happened: Atrocities against minor girls by threatening to kill | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी, तीन वर्षापूर्वीची घटना : जिवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गिरीश पुरुषोत्तम गुमास्ते (वय ४५, रा. मिरज) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. गेल्या आठवड्यात न्यायालयाने गुमास्तेला दोषी ठर ...

सांगली : तासगावात दोन लाखाचे दागिने लंपास, बस स्थानकातील प्रकार, गर्दीत विट्यातील महिलेस लुबाडले - Marathi News | Sangli: Two lacs of jewelery worth lathing in buses, bus type buses looted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : तासगावात दोन लाखाचे दागिने लंपास, बस स्थानकातील प्रकार, गर्दीत विट्यातील महिलेस लुबाडले

सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारा ...

शोधनिबंधावर सहीसाठी मागितले पाच लाख! - Marathi News | Five lakhs for the question of right for the investigation! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोधनिबंधावर सहीसाठी मागितले पाच लाख!

शोधनिबंधावर सही करण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची फिर्याद निवासी डॉक्टर व ‘मार्ड’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गिरीश शरद कांबळे यांनी मिरज न्यायालयात केली आहे. ...