महापालिकेचे रस्त्यांवरील खड्ड्यांवरच विशेष प्रेम असल्याने सांगलीच्या शहर सुधार समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गुरुवारी महापालिकेचे खड्डेबाईशी लग्न लावून अनोखे आंदोलन केले. ...
बुधवारी रात्री झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी सागर सुरेश कराळे (वय ३८, रा. शिवाजी मंडईजवळ, सांगली) याचा लाथाबुक्क्या व चप्पलने मारहाण करुन खून करण्यात आला. आनंद चित्रपटगृहासमोर गुरुवारी सकाळी नऊ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रिक्षा चालक अमजद मुजा ...
सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला बुधवारी मारुती चौकात पुन्हा ब्रेक लागला. झाशी चौकापासून ते मारुती चौकापर्यंत ही मोहीम सुरळीतपणे पार पडली. पण मारुती चौकात विरोधी पक्षातील नगरसेवक व एका नगरसेविका पतीने विरोधी भूमिका घेत ...
राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचालीला समृद्धीचा मंत्र देणाऱ्या वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रवास राजकीय कोरडेपणाचा अनुभव घेत औपचारिकतेच्या वाटेवरून सुरू आहे. कार्यक्रमांचा दुष्काळ सोसत येत्या दहा दिवसांत जन्मशताब्दी वर्ष सं ...
नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवार ...
कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त ...
सांगली : विचारवंतांच्या हत्याप्रकरणी हल्लेखोरांना पकडण्यात शासनाला आलेल्या अपयशाच्या निषेधार्थ सोमवारी पुरोगामी संघटनांनी सांगलीत मशाल फेरी काढली.पुरोगामी कार्यकर्ते सायंकाळी ७ वाजता सांगलीमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकत्रित झाले होते. ...
मागील आठवडाभरापासून होत असलेल्या सततच्या वातावरण बदलाचा फटका द्राक्षबागायतदारांना बसत असून, त्यांना हवामानाचा वेध घेत चोवीस तास बागेतच थांबावे लागत आहे. ...