अनिकेत कोथळे हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, तसंच सांगलीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना सहआरोपी करावे यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
सांगली : शिरसी (ता. शिराळा) येथे अमावास्येच्या रात्री झालेल्या किसन उर्फ कृष्णात तुकाराम शिंदे (४२, रा. कुंडल, ता. पलूस) यांच्या खुनाचा उलगडा करण्यात सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे. ...
सांगली : माधवनगर रस्त्यावरील मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण २ डिसेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकी ...
शिराळा : शिरसी (ता. शिराळा) येथील चक्र भैरवनाथ मंदिराच्या गाभाºयात शनिवार, दि. १८ रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अद्याप या मृताची ओळख पटलेली नाही. ...
स्वयंपाकातील महत्वाचा घटक असलेला कांदा गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणण्याच्या तयारीत आहे. मुसळधार पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सांगली बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रतिकिलो ५० रुपये दर झाला आहे. यामध्ये आणखी वाढ होऊ श ...
सांगली : जिल्हा बँकेच्यावतीने व्यवसाय वृद्धीसाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत शनिवारी घेण्यात आला. एन.पी.ए. कमी करुन वसुलीला प्राधान्य देणे, ठेवी वाढविणे तसेच गुंतवणुकीबाबतचा आराखडा तयार केला जाईल. सहभाग योजनेतून अन्य ...
विटा : सोशल मीडियाच्या व्हॉटस्-अॅप ग्रुपवर महापुरुषाच्या फोटोची बदनामी करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाºया धोंडेवाडी-गोरेगाव (ता. खटाव, जि. सातारा) येथील दीपक शिवाजी डोईफोडे (वय १८) या तरुणास विटा पोलिसांनी शनिवारी कर्नाटक राज्यातील चिकमंगरूळ येथे अटक ...