मिरज : कुलभूषण जाधव यांची आई व पत्नीच्या भेटीबाबत भारत सरकारचे चांगले पाऊल होते; मात्र पाकिस्तानने नेहमीचा कपटी पवित्रा घेतला. या भेटीतून दोन्ही देशादरम्यान चर्चा सुरू होईल, अशी आशा होती. ...
सांगली : झोपडी पेटविल्याच्या वादातून तुरची (ता. तासगाव) येथील रमेश मारुती पवार (वय ४०) याचा कु-हाडीने हल्ला करून खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गिरीश पुरुषोत्तम गुमास्ते (वय ४५, रा. मिरज) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. गेल्या आठवड्यात न्यायालयाने गुमास्तेला दोषी ठर ...
सांगलीहून विट्याकडे येणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना खुर्शदबी अब्दुलअजीज मुल्ला (वय ६३, रा. मुल्ला गल्ली, विटा) या महिलेचे ७० ग्रॅम वजनाचे सुमारे १ लाख ८९ हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारा ...
शोधनिबंधावर सही करण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची फिर्याद निवासी डॉक्टर व ‘मार्ड’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गिरीश शरद कांबळे यांनी मिरज न्यायालयात केली आहे. ...
सांगली : ग्रामीण विकास ही संकल्पना जगात कोठेही अस्तित्वात नाही. पण भारतात मात्र त्यावर अधिक भर दिला जातो. देशाचा विकास शहरांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शहरांचा दुस्वास करू नका, असा सल्ला देत, रस्ते, गटारी, आरोग्य केंद्र या ग्रामविकासाच्या भंपक ...
सांगली : गावाच्या विकासासाठी चिकाटीने सरपंच व ग्रामपंचायत सदस्य काम करीत असतात. त्यांच्या कामाची नोंद घेतली पाहिजे. ‘लोकमत’ने सरपंचांचा गौरव करून ग्रामविकासासाठी राबणाºयांना सन्मान मिळवून दिला आहे. या पुरस्कारातून सरपंचांना निश्चित पे्ररणा मिळेल. ग्र ...
माळवाडी (ता. मिरज) येथील सुरेश अण्णासाहेब भानुसे यांचा बंगला फोडून चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने व ७८ हजार रुपयांची रोकड असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांनी जैन मंदिरातील दानपेटीही फोडली. या घटने ...