सांगली : प्रशासकीय मंजुरीची फाईल दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे दिल्याची खोटी माहिती नियोजन समिती सभेत दिल्याचा ठपका ठेवत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सोमवारी दिले.नियोजन समितीच्या ...
सांगली : भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्याने, सांगली महापालिका निवडणूक किस झाड की पत्ती! जिल्ह्याचे आजवर नेतृत्व करणारे पतंगराव कदम, जयंत पाटील, ज्यांना आपापल्या विधानसभा ...
सांगली : इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे प्रस्थ वाढत असताना, गुणवत्तेच्या जोरावर जिल्हा परिषद शाळा पटसंख्या वाढवत आहेत. पालकांचा शाळांवर वाढत चाललेला विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न आवश्यक असून, या शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आमदार, ख ...
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती प्रशांत शेजाळ यांच्या निवडीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम आणि भाजपचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे गटात संघर्ष होऊन फाटाफूट झाली होती. मात्र आता शेजाळ यांनी राजीनामा दिल्यामुळे नवीन पद ...
सोमनाथ डवरी ।लोकमत न्यूज नेटवर्ककसबे डिग्रज : गेल्या काही दिवसांत कृष्णा नदीत चार मगरी मृत झाल्याचे आढळून आले, तर गेल्या काही वर्षांत आतापर्यंत कृष्णा नदीतील मगरींनी सात व्यक्तींचे बळी घेतले आहेत. औदुंबर डोह ते सांगली पूल परिसरात मगरीचे दर्शन कायमच ...
सांगली : रविवारी सरत्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत करताना शहरात उत्साहाला उधाण आले होते. नियोजित मेजवानी व कार्यक्रमामुळे आनंद द्विगुणित होत होता, तर दुसरीकडे सरत्या वर्षाच्या शेवटच्यादिवशी रविवार आल्याने अनेकांचे ‘थर्टी फर्स्ट’च् ...