सांगलीच्या आमराई उद्यानात सीसीटीव्ही व संगीत यंत्रणेचे काम दसऱ्यांपर्यंत पूर्ण करण्याचा मानस आयुक्त रवींद्र खेबूडकर व महापौर संगीता खोत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. ...
सांगली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर सुमारे दीडशे बेवारस वाहने पडून आहेत. या वाहनमालकांना नोटिसा बजावल्या असून, दररोज पन्नास रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. ...
सांगली महापालिका हद्दीत डेंग्यू, स्वाइन फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. कुपवाडच्या नगरसेवक दाम्पत्यालाही डेंग्यू झाला आहे. तरीही आरोग्य यंत्रणा सुस्त आहे, असा आरोप करीत सत्ताधारी व विरोधकांनी स्थायी समिती सभेत आरोग्य विभागाला धारेवर धरले. ...
रिक्षा घंटागाडी खरेदी, उद्यानाच्या कामासाठी ठेका आदीसह अनेक विषयांवरून सत्ताधाऱ्यांना माघार घ्यावी लागली. वादग्रस्त रिक्षा घंटागाडी ई-निविदा पद्धतीने खरेदी करण्यास विरोधी कॉँग्रेस, राष्ट्रवादीने भाग पाडले; तर उद्यानाच्या कामासाठी मानधनावर कर्मचारी घे ...
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून खलबते सुरू आहेत. युती झाल्यास इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेला सोडावा लागणार आहे, तर शिराळा मतदारसंघात भाजपचेच आमदार ...
वाळवा तालुक्यातील शेखरवाडी व ऐतवडे बुद्रूक येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. शेखरवाडीत ग्रामपंचायत व दत्त मंदिर फोडले, तर ऐतवडे बुद्रूकमध्ये खासगी रुग्णालयात चोरीचा प्रयत्न झाला. ...
काँग्रेस सरकारच्या काळात मध्यस्थाशिवाय कधी कोणता व्यवहारच झाला नाही. राफेल करारात त्यांना मध्यस्थ हवा होता. पण फ्रान्स सरकार मध्यस्थ देत नव्हते. म्हणूनच काँग्रेसने राफेलचा सौदा पूर्ण केला नाही. भाजपने मध्यस्थाशिवाय राफेलचा व्यवहार केला, हेच काँग्रेसच ...