मदरशांबाबत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी केलेले वक्तव्य संतापजनक असून त्यांची या बोर्डावरून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी गुरुवारी मुस्लिम शिया इस्ना अशरी समाजातर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. ...
सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच खासगी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी येथे तळ ठोकला आहे. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रभागाचे सर्वेक्षण, मतदारांचा अंदाज, इच्छुकांची समाजातील प्रतिमा याचे आकलन करून अहवाल तयार करून दिला जात आहे. ...
सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी अपेक्षेप्रमाणे दिनकर महादेव पाटील (सोनी) यांची, तर उपसभापतिपदी तानाजी पांडुरंग पाटील (जाखापूर) यांची बिनविरोध निवड झाली. ...
श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथे ७ ते २५ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी समितीने दिल्ली येथे अखील भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. गांधी यांनीही या सोहळ्याला उपस्थित राहण्याची ग्वाही दि ...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे २१ कोटी, तर म्हैसाळ योजनेचे ३४ कोटी रुपये वीज बिल थकीत असून यापैकी ५० टक्के थकबाकी शेतकऱ्यांनी भरली तरच योजना सुरू करू, अशी भूमिका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर मुंबईत मांडली. ...
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत झालेल्या आणि पोलिसांनी आंबोलीत जाळण्याचा प्रयत्न केलेल्या अनिकेत कोथळेचा मृतदेह गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांशी संपर्क साधून, मृतदेह ताब्यात घे ...