अनुवंशिक तपासणी करून जिनोमिकली सिलेक्टेड तंत्रज्ञानाद्वारे रेडी जन्मास घालण्याचा प्रयोग भिलवडी (जि. सांगली) येथील चितळे उद्योग समूहाच्या जिनस-एबीएस ग्लोबलच्या ‘ब्रह्मा’ या बुल सेंटरमध्ये यशस्वी झाला. येथील महाबली वळूपासून मुºहा म्हशीला कृत्रिम रेतनात ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या सहाजणांचा तसेच संस्थांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाट्यगीतांचा कार्यक्रम, नाटक असे कार्यक्रमही होणार आहेत ...
सांगली : धनगर आरक्षणासंदर्भात टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस)ने दिलेल्या अहवालाबाबत सांगली जिल्ह्यातील धनगर समाजाने संताप व्यक्त केला ... ...
काँग्रेसचे सर्व समविचारी नेते, कार्यकर्ते यांना एकत्र करून सत्यजित देशमुख यांना बळ देणार आहोत. या मतदारसंघाचा इतिहास पाहता, आतापर्यंत आघाडीच्या समीकरणामध्ये हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे आणि काँग्रेससाठीच राहील. कार्यकर्त्यांनी ...
जत तालुक्याच्या पूर्व भागात वाळूचा उपसा व वाहतूक खुलेआम सुरू आहे. संखचे अतिरिक्त तहसीलदार नागेश गायकवाड यांचे वाळू व्यवसायाला अभय आहे. काही तलाठ्यांनी आपली वाहने वाळू वाहतूक करण्यासाठी लावली आहेत. ...
ग्रामीण महिलाही सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. त्याचेच उदाहरण म्हणजे, विटा शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर असलेल्या रेणावी (ता. खानापूर) गावातील जिगरबाज इमताज अजमुद्दीन शिकलगार. ‘भाभी’ नावाने त्या ओळखल्या जातात. ...