सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना गेल्या वीस वर्षांपासून निवृत्तीवेतन वेळेत मिळत नसल्याने निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी शनिवारी महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी सेवा सम ...
सांगली शहरातील रामनगर, गावभाग, पाटणे प्लॉट, गवळी गल्ली, खणभाग व शहराच्या पश्चिम परिसरात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अळ्यामिश्रीत व गढुळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबतचा संताप सोशल मिडियाद्वारे परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. ...
राम मंदिर परिसरातील व्यापारी संकुलाच्या विक्रीचे प्रकरण तत्कालिन आयुक्तांसह अन्य अधिकारी व महापालिकेतील नगरसेवकांना शेकण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच शासनस्तरावर ही चौकशीच ठप्प झाली आहे. नगरविकास खात्याने यासंदर्भात सर्वांची जबाबदारी निश्चित करण् ...
एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस ...
कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. ...
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील इच्छुकांसाठी आमदार, खासदार आणि अन्य बड्या पदाधिकाऱ्यांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. एखादेच ...
राज्यातील पैलवानांप्रती शासनस्तरावर प्रचंड उदासिनता दिसून येते. जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या मल्लांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली तरी त्यांना मदत मिळत नाही. हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लांचे मानधनही गेल्या आठ वर्षांपासून बंद आहे, अशी ...