मिरज तालुक्यातील नदीकाठच्या जमिनींच्या नोंदी जिरायत म्हणून झाल्याने निर्माण झालेला गोंधळ लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. याबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची, असा प्रश्न महसूल विभागाला पडला आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनेने आॅनलाईन सातबाऱ्यांच्या नोंदीत बरेच गों ...
विजयनगर येथील नैसर्गिक नाल्यात महापालिकेने केलेली घाण लोकांसमोर आल्यानंतर त्या घाणीवर मखमली पडदा टाकण्याचा प्रयत्न महापालिकेमार्फत सुरू झाला आहे. न्यायालयाची इमारत वाचविण्यासाठी पर्याय शोधल्याचा गाजावाजा करताना बेकायदेशीर कामांनी घाण झालेल्या अधिकाऱ् ...
सांगली : यंदाच्या हळद हंगामास सुरुवात झाली असतानाच जीएसटीच्या बिलावरुन व्यापाºयांत संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. जीएसटीमुळे हळद खरेदीदार व निर्यातदारांचे लाखो रुपये अडकून ...
सांगली : जिल्ह्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटलमागे तब्बल ५०० ते ७०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेनेही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...
शीतल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कोणताही सण असो वा उत्सव, एखाद्याचा वाढदिवस असो वा अभिनंदन. त्यासाठी मोठ्या संख्येने डिजिटल फलक, होर्डिंग्ज, फ्लेक्स उभारले जात आहेत. डिजिटल फलकावर आपली प्रतिमा झळकविण्याची सवयच राजकारण्यांपासून गल्ली-बोळातील ...
ताकारी (ता. वाळवा, जि. सांगली) येथे शनिवारी रात्री एकतर्फी प्रेमातून एका 21 वर्षीय माथेफिरू युवकाने संबंधित मुलीच्या घरात घुसून तलवारीने हल्ला चढवला. ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगलीत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्षता धोक्यात आल्याच्या कारणास्तव संविधान मोर्चा काढला तर त्यास प्रतिउत्तर म्हणून भाजपने तिरंगा एकता यात्रा काढली. दोन्ही पक्षातील दिग्गज नेते या उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. ...