ऐतिहासिक कागदपत्रे मिळतात तरी कसे आणि कुठे, असा प्रश्न मिरजेचे इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांना एका कार्यक्रमात तरुणांनी विचारला आणि उत्तरातून उलगडली ऐतिहासिक कागदांच्या संग्रहाची सुंदर कहाणी... ...
आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्या ...
संपूर्ण राज्यभर गाजलेल्या सांगलीतील बहूचर्चित पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सीआयडीने सोमवारी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयिताविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये पाच बडतर्फ पोलिस व दोन खासगी संशयितांचा समावेश आ ...
बिऊर (ता. शिराळा) येथील मोरणा नदी पुलाजवळ मोटारसायकल व मोटारीच्या धडकेत सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पांडुरंग पाटील (वय २७, रा. रिळे, ता. शिराळा) ठार झाले, तर सुनील ऊर्फ संदीप महादेव पाटील (२६, रा. रिळे ) गंभीर जखमी झाले. ...
लक्ष्मी देऊळ-ते कुपवाड रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होत आल्यानंतर पाईपलाईनसाठी तो पुन्हा खोदण्याचा प्रकार ठेकेदारामार्फत घडला. या प्रकाराबद्दल सांगली जिल्हा सुधार समितीने संताप व्यक्त करून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी थांबविण्याची मागणी केली. ...
साखर कारखान्यांना ऊस पाठवून दोन महिने झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप एफआरपी प्रमाणे पैसे मिळालेले नाहीत. हातात पैसे नसल्याने शेतकरी अडचणीत असताना साखर विभाग याबाबत काहीच कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रादेशिक साखर सहसं ...
नदीप्रदूषणास कारणीभूत ठरलेल्या शेरीनाल्याचे सांडपाणी रोखण्याबाबत सोमवारी उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी लिंबाजी भड यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेला नोटीस बजावली. दरम्यान मृत माशांचा खच बाजुला करून महापालिका व परिसरातील सामाजिक संघटनांच ...