व्हॅलेंटाईन डेसाठी दिल्ली व मुंबईत जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी ...
मंदीला कवेत घेऊन महागाईप्रती प्रेमगीत गात यंदाचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. दरवर्षी येणारा प्रेमाचा बहर यंदा मंदीच्या सावटाखाली कोमेजून गेल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या पाच वर्षात यावर्षी फुले, भेटवस्तू यांना सर्वात कमी मागणी असल्याची माहिती स ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूर येथे केलेले विधान त्यांना इस्लामपूरच्या नगराध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या माहितीवरुन केलेले आहे. जर तुम्ही इस्लामपूर शहराच्या विकासासाठी १०७ कोटींचा निधी आणला असेल, तर त्यातून आपण कोणती विकास कामे केली? याचा ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यात इस्लामपूरच्या विकासाच्या निधीवरून कलगीतुरा रंगला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जयंतरावांच्या हुकमी इस्लामपूर मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेला ते मुख्यमंत्र्यांच्या रड ...
मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे (वय ७७) यांचे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्याने येथील वॉन्लेस रूग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. ...
राज्य शासन शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. सत्तेत आल्यापासून राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले आहेत. या माध्यमातून कृषि क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ...
महापालिका निवडणुकीसाठी केवळ वादग्रस्तच नव्हे, तर सर्वच प्रकारचे लोक भाजपच्या संपर्कात आहेत. निवडून येण्याची क्षमता हा एकच निकष लावून आम्ही अन्य पक्षीय कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घेऊ, असे विधान ...