सांगलीच्या वृत्तपत्र विक्रेत्या असलेल्या सुशिला माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी त्यांची ३३ टक्के त्वचादान केले. सांगलीतील हे पहिलेच त्वचादान असून रोटरी स्कीन बँकेने माळी कुटुंबियांच्या या समाजकार्याला सलाम केला आहे. ...
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारमहर्षी वसंतदादा पाटील यांच्या १0१ व्या जयंतीदिनी सांगलीत मंगळवारी स्मारकस्थळी अभिवादन कार्यक्रम पार पडला. वसंतदादांच्या कुटुंबियांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी गर्दी केली होती. ...
शालेय राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेचे सांगलीत आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे व महाराष्ट्र जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
इस्लामपूर येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता. ...
कायद्यानेच १४ दिवसात एफआरपी देणे कारखान्यांवर बंधनकारक आहे. असे असताना पंधरा दिवस आंदोलन करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांबरोबर एकरकमी एफआरपी देण्याचा तोडगा काढून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, अशी टीका शरद जोशीप ...