येथील अक्षय मोहन दबडे यांना बेदम मारहाण करुन लुबाडणाºया तिघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुरुवारी रात्री यश आले. टोळीकडून मोबाईल, दुचाकी व रोकड असा एक लाखाचा माल जप्त केला आहे ...
मुंबईतील ‘हॉटेल ताज’वर २६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवादी हल्ल्याला सोमवारी (दि. २६) दहा वर्षे पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी, अन्य पोलीस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि देशात शांतता राहावी म्हणून ...
दक्षिण भारत जैन सभेच्या प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी पाठपुरावा करावा. माझ्यापेक्षा त्यांचे सरकारमध्ये अधिक वजन आहे. मी भाजप सरकारचा नावडता आहे. आणखी सहा- सात महिने थांबा, मग माझेही सरकारमध्ये वजन वाढेल, अ ...
शूर पराक्रमी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग सरदार शहाजीराजे श्ािंदे यांच्या कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील स्मारकाची दुरवस्था झाली आहे. ...
कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील कुंडलिक पांडूरंग वासुदकर (वय ४३) यांच्या घरावर सहा जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकून सुमारे साडेअठरा लाखाची रोकड लंपास केली. ...
वाळवा आणि परिसरातील गावांना आज सकाळी सहा वाजले पासून पावसाने झोडपून काढले आहे. जवळपास एक तास पावसाच्या सरी सुरू होत्या. याशिवाय अधूनमधून पुन्हा पुन्हा सरी चालू आहेत. वातावरण ढगाळ व कोंदट आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी पाऊसाने हजेरी लावली आहे. ...
येथील गोकूळनगरजवळ आर. किरणराव प्रसाद (वय २९, रा. आंध्रप्रदेश) या ट्रक चालकास मारहाण करुन तीन हजाराची रोकड लुटणाºया चौघांच्या टोळीस पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी पहाटे यश आले. ...