घरच्यांनी झिडकारल्याने सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या आवारात गेल्या दोन महिन्यांपासून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या ह्यत्याह्ण ७० वर्षीय वृद्धेची कुपवाड येथील माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्या वृद्धाश्रमाने जबाबदारी स्वीकारली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या संयोजनाचा मान इस्लामपूर नगरीला मिळाला असून, दि.१९ ते २३ डिसेम्बर या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. ...
महापालिकेच्या स्थायी समिती सभेत अपूर्ण इतिवृत्तावरून शनिवारी मोठा गदारोळ झाला. विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगरसचिवांना धारेवर धरले, तर सत्ताधारी भाजपनेही नगरसचिवांवर खापर फोडत ...