सांगली : भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीने बुधवारी पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या दोघांनाही पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिले. गुरुवारी उमेद ...
आटपाडी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील गुरुजींबद्दल आदराची भावना फारशी दिसत नसताना, कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकांनी कमाल केली आहे. ...
कौठुळी (ता. आटपाडी) येथील प्राथमिक शाळेतील परशुराम शिंदे या शिक्षकाने माझी शाळा नावाचे संकेतस्थळ निर्माण केले आहे. केवळ १० महिन्यात, महाराष्ट्रातूनच नव्हे, तर ब्राझील, रशिया ते अगदी अमेरिकेतील आठ लाखांपेक्षा अधिक नेटीझन्सनी या संकेतस्थळाला भेट दिली आ ...
कडेगाव-पलूस विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला असून ऐनवेळी संग्रामसिंह देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. संग्रामसिंह देशमुख उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे सांगलीत बुधवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ...
अजूनही ८०० वैयक्तिक शौचालये बांधली जाणार असून, सांगली महापालिका क्षेत्र शंभर टक्के शहर हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. ...
सांगली : जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा एकूण पदांच्या दहा टक्क्यांपेक्षाही अधिक होत असल्याने, शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीस बे्रक देण्यात आला आहे. ...