विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स व बांधकाम कामगारांनी मोर्चा काढला. शासनाविरोधात यावेळी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
मिरज : राज्यात एकमेव असलेल्या मिरजेत तंतुवाद्यनिर्मिती कलेस मदतीसाठी लघुउद्योग विकास महामंडळातर्फे तंतुवाद्य कारागीरांसाठी मिरजेत क्लस्टर योजना व साडेतीन ... ...
गुंतवणूक रकमेला भरमाठ व्याजाच्या आमिषाला बळी पडून ‘मैत्रेय’ ग्रुप या खासगी संस्थेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांची रक्कम परत करण्यास शासन कटिबद्ध आहे. ...
महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पांतर्गत ४० रिक्षा घंटागाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शासनाच्या जीईएम पोर्टलवरून खरेदीला विरोधही झाला. अखेर जाहीर निविदा काढण्यात आली. आता सर्वात कमी दराची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आली आहे. ...
रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीसली ठाण्यात नोंद झाली ...