सांगली महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी व नगरसेवकांना त्यांच्या स्वेच्छा निधीतून विकासकामे मंजूर करण्यास राज्य निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. विशेष म्हणजे निवडणुकीस अजूनही कालावधी असताना हा निर्णय ...
गेल्या दोन वर्षापूर्वी राज्यभर गाजलेल्या मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील अल्पवयीन शाळकरी मुलींच्या छेडछाड प्रकरणातील बोरगावच्या तिघा सडकसख्याहरींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या पहिल्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी दोषी धरुन व ...
सांगली : सांगली, मिरजेसह जिल्यात गेल्या दीड वर्षात दुचाकी चोरीच्या गुन्'ांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. विशेषत: घरासमोर लावलेल्या दुचाकीवर ‘डोळा’ ठेवून चोरटे मध्यरात्रीच्या ...
विटा : येथील प्रकाश शहा या व्यापाऱ्याचा बंगला फोडून चोरट्यांनी अडीच लाखाच्या रोकडसह ४३ तोळे सोन्याचे दागिने व १२ किलो चांदी असा १८ लाख २८ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी मध्यरात्री शहरातील मध्यवस्तीत असलेल्या महावीरनगरमधील मॉडर्न शैक्षणिक सं ...
आगामी सांगली महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ताकदीने उतरणार आहे. महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सोमवार दि. ४ जून रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील स्टेशन च ...
शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने चांदोली धरणात गतवर्षी दि. १७ मे २०१७ रोजी ११.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. यावर्षी दि. १७ मेरोजी १६.५४ टीएमसी इतके पाणी आहे. पाणी साठ्याची आकडेवारी लक्षात घेतल्यास, गतवर्षाच्या ...
दत्ता पाटील ।तासगाव : फळबागांसाठी हवामान आधारित पीक विमा योजना विमा कंपन्यांच्या जाचक अटी आणि निकषांमुळे कुचकामी ठरत आहे. अवकाळी, गारपिटीने सातत्याने द्राक्षबागांचे नुकसान होत आहे. मात्र निकषांत बसत नसल्याने विम्यासाठी लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करून ...
सांगली : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १९ किंवा २० जुलै रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात मतदार याद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यावरील हरकतींची सुनावणी होऊन ५ जूननंतर आचारसंहिता लागू होईल. आचारसंहिता ते मतदान हा कालावधी ४५ दिवसांचा ...