लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर - Marathi News | Sangli: Citizens of Bharatnagar entered permanent meeting; Water Officer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली : भारतनगरचे नागरिक स्थायीच्या सभेत घुसले; पाण्यासाठी अधिकारी धारेवर

सांगली शहरातील भारतनगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रार करून पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत घुसून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी देणार न ...

राजकीय श्रेयवादातून शुद्ध पाणी पेटले- सांगली जलशुद्धीकरण केंद्र उद््घाटनाचा वाद - Marathi News |  Pure water flows from political credibility - Sangli water purification center inaugurated | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राजकीय श्रेयवादातून शुद्ध पाणी पेटले- सांगली जलशुद्धीकरण केंद्र उद््घाटनाचा वाद

महापालिकेच्या ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राच्या उद््घाटनातून संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी काँग्रेसने या केंद्राच्या उद््घाटनासोबतच पक्षमेळावा घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी ...

सांगलीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास, उन्हाळी सुटी : बंद घरे टार्गेट - Marathi News | Sangliat burglary; Jewelry, cash lamps, summer holidays: Target homes closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास, उन्हाळी सुटी : बंद घरे टार्गेट

उन्हाळी सुटीला कुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी शहरातील बंद घरे टार्गेट केली आहेत. कोल्हापूर रस्त्यावर आकाशवाणी केंद्राजवळ राजाराम दत्तू पाटील यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोकड असा ४८ हजारांचा माल लंपास केला आहे. य ...

विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, वाळेखिंडी येथील घटना : युवकांची कामगिरी - Marathi News | The fishermen lying in the well, the incident at Jeejana, Vallekhandi: The performance of the youth | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान, वाळेखिंडी येथील घटना : युवकांची कामगिरी

जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी-जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात युवक व वनविभागाला यश आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिक ...

सांगली :  नियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..! - Marathi News | Sangli: The trauma of the destiny, still two hands with drought ..! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली :  नियतीचा आघात, तरीही दुष्काळाशी दोन हात..!

नियतीच्या आघाताने अपंगत्वाशी संघर्ष करणाऱ्या बस्तवडे (ता. तासगाव) येथील तीसभर दिव्यांगांनी अपंगत्वावरही मात केली. पानी फौंडेशनच्या माध्यमातून दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली. पंचेचाळीस दिवसांत मोठ्या जिद्दीने श्रमदान करून तब्बल आठ माती नालाबा ...

सांगली जिल्ह्याची जैवविविधता प्रश्नांच्या भयारण्यात- प्रदूषणामुळे समस्या : नैसर्गिक संपत्ती टिकविण्याचे आव्हान - Marathi News | Challenges to the cause of pollution in the bio-diversity of Sangli district - due to pollution | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याची जैवविविधता प्रश्नांच्या भयारण्यात- प्रदूषणामुळे समस्या : नैसर्गिक संपत्ती टिकविण्याचे आव्हान

सांगली : आजवर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चा धोका आपल्यात केवळ चर्चिला जात असे. आता मात्र हा धोका आपल्या उंबरठ्यावर आला आहे. ...

मराठा आरक्षणासाठी सव्वा लाख निवेदने-मागासवर्गीय आयोगासमोर सादर : हजारहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती; - Marathi News | Presenting the Million Requests for Maratha Reservation-Backward Classes Commission: More than Thousand Workers Attendance; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मराठा आरक्षणासाठी सव्वा लाख निवेदने-मागासवर्गीय आयोगासमोर सादर : हजारहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती;

सांगली : मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पातळीवर मागासलेपण असल्याने समाजाला ओबीसी आरक्षणाची आवश्यकता आहे. सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा ...

निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे - Marathi News | All information about the elections in Sangli, Training Verges: One Click Lessons for True Voter App | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवडणुकीबाबत माहिती एका क्लिकवर सांगलीत प्रशिक्षण : ट्रू व्होटर अ‍ॅपबद्दल इच्छुकांना धडे

सांगली : महापालिकेच्या नव्या सभागृहात जाऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोमवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ट्रू व्होटर अ‍ॅपचे प्रशिक्षण दिले. ...