मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना केंद्रीय जीएसटी विभागाने बजाविलेल्या सेवा कराच्या नोटिसा चुकीच्या आहेत. त्यामुळेच व्यापारी व्यापार बंदच्या निर्णयावर ठाम आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा दि. २४ रोजी सांगली दौºयावर येत असून, ...
खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत ...
मानवी जीवनाच्या समृध्दीसाठी अणुऊर्जेच्या वापराशिवाय पर्याय नाही. भारताला आधुनिक शेती आणि विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी अणुऊर्जा तंत्रज्ञान उपयुक्त आहे. या अणुऊर्जेच्या तंत्रज्ञानाचा प्रसार ...
तुंग (ता. मिरज) येथील मिणचे मळ्याजवळ मोटार व दुचाकीच्या अपघातात नितीन बाळकृष्ण कोकणे (वय २७, रा. घोसरवाड, ता. शिरोळ) हा तरुण जागीच ठार झाला, तर दुचाकीवरील ओंकार शिवाजी कोकणे ...
मत्स्यव्यवसाय विभागाच्या पदासाठी मरीन बायॉलॉजी पात्रता वगळल्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई विभागातील ज्या उमेदवारांनी कर्नाटक विद्यापीठ धारवाडच्या कारवार येथील मरीन बायॉलॉजी पदव्युत्तर अभ्यासक्रमातून एम.एस्सी. (मरीन बायॉलॉजी) केले आहे ...
नांद्रे (ता. मिरज) येथील पल्लवी सदाशिव बाणे (वय २९) या बेपत्ता महिलेचे गूढ अखेर सोमवारी उघडले. नांद्रेतील पाचोरे मळ्यात उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तिचा मृतदेह गळफासाने लटकताना आढळून आला. महिन्यापासून ती बेपत्ता असल्याने केवळ सांगाडाच शिल्लक आहे ...
दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस खडड्यात आदळल्याने २५ बसमधील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सांगली-इस्लामपूर रस्त्यावर कसबे डिग्रज फाट्यावर मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. बसचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. तासभराच्या बचाव कार्यानंतर प् ...