ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ग्रामीण पोस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. विविध प्रकारची आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला असला तरी, अद्याप कोणताही तोडगा निघालेला ...
शिरटे : बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर सामाजिक वनीकरण व वनक्षेत्रपाल यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमुळे कृष्णा नदीने मोकळा श्वास घेतला आहे. पूल ते राममंदिरपर्यंतचा रस्ता, मंदिर परिसर व नदीच्या दुतर्फा असणारा प्लॅस्टिक, कच ...
संस्थानकालीन गाव म्हणून परिचित असलेल्या डफळापूर (ता. जत) गावाची लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे. गावाच्या चारही बाजूस चार तलाव असून गावात अनेक विहिरी आहेत. परंतु ...
महापालिका निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याची मागणी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ...
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्याबाबतीत वालचंद महाविद्यालय हे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मार्फत वालचंद महाविद्यालयीन गुणवत्तेचा उपयोग करून घेईन, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात अनेक नेते आक्रमक होऊ लागले आहेत. त्यांना शह देण्यासाठी आ. पाटील यांनी दोन्ही मुलांना राजारामबापू उद्योग ...