सोलापूर-मिरज एक्स्प्रेस गुरुवारपासून सुपरफास्ट एक्स्प्रेस करण्यात आली आहे. तसेच सोलापूर व मिरज येथून ही गाडी सुटण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे ...
सांगली : जिल्ह्यात यंदा साखर कारखान्यांना ८९ हजार ९१८ हेक्टर उसाचे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. भाजीपाला, कडधान्य पिकांना हमीभाव नसल्यामुळे शेतकरी ऊस पिकाकडे वळल्याचे दिसत आहे ...
तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या. ...
सांगली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांकडे लक्ष लागून राहिलेल्या इच्छुकांच्या पदरी मंगळवारी निराशाच आली. प्रशासनाने प्रारुप मतदार याद्याच मंगळवारी प्रसिद्ध केल्या नाहीत. तांत्रिक कारणामुळे याद्या प्रसिद्ध करण्यास विलंब होणा ...
मरळनाथपूर (ता. वाळवा) येथे कृषी विभागाच्यावतीने शेतकºयांना कृषी साहित्य व इतर वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात येणाºया अनुदानात लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असतानाही तेथील दोषींवर ...