विटा : ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचांना सदस्य म्हणून एक मत व समसमान मते पडल्यास दुसऱ्या व निर्णायक मतांचा वापर करता येईल, असा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे व श्रीमती अनुजा प्रभू देसाई ...
कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर ...
अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान देऊन दिलासा दिला आहे. याच धर्तीवर सध्या दुधाच्याबाबतीतही शासनाने निर्णय घ्यावा, यासाठी दूध व्यवसायालाही विशेष पॅकेज देऊन अडचणीतून बाहेर ...
सांगली : मान्सून पावसाची जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार एन्ट्री झाल्यामुळे सांगली जिल्'ात शेतकऱ्यांची खरीप पेरण्यांसाठी लगबग चालू होती. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाने जिल्'ात एक लाख २४ हजार टन रासायनिक खत आणि ५ ...
कवठेमहांकाळ तालुक्यात खासदार संजयकाका पाटील यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने काका गटात ‘म्हैसाळ’चे पाणी उसळी मारू लागले आहे. या निवडीने काकांच्या कार्यकर्त्यांना तसेच पहिल्या ...