अर्जुन कर्पे ।कवठेमहांकाळ : तुटपुंज्या मानधनावर काम करणारे ग्रामरोजगार सेवक काम करूनही शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे तब्बल दहा महिन्यांच्या मानधनापासून वंचित आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन का थकविले आहे, हा ...
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पहिल्या बैठकीला अखेर शुक्रवारी मुहूर्त मिळाला. वसंत बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत आघाडीबाबत बैठक झाली. यावेळी ...
सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल) जिवंत रुग्णाला मृत ठरविण्यामागे नेमका कोणाचा हात? अशी चर्चा रंगू लागली आहे. मृतदेह शवागृहात नेण्यापूर्वी कर्मचाऱ्याकडून मृताच्या कपाळावर त्याच्या नावाची चिठ्ठी चिकटविली जाते; प ...
अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिरातील व्यवस्थापन पुजाऱ्यांकडून काढून श्री दत्त देवस्थान सुधार व्यवस्थापन समितीकडे देण्याचे सर्वसंमतीने मान्य करण्यात आले.औदुंबर देवस्थानशी संबंधित विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थ व ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी जत तालुक्यातील बालगाव येथे ऐतिहासिक योग शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात २५ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने व उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक, ग्रामस्थ सूर्यनमस्कार घालणार आहेत. ...