अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीची ताकद संपविण्यासाठी आ. जयंत पाटील यांचे विरोधक एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. यासाठी भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी कंबर कसली ...
सांगली महापालिकेच्या ड्रेनेज ठेकेदार एसएमसी कंपनीने गेल्या पंधरा दिवसांपासून काम बंद ठेवल्याबद्दल बुधवारी महासभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला. ठेकेदार काम करण्यास तयार नसेल तर, ठेका रद्द करून नवीन निविदा काढण्याची मागणी झाली. अखेर ठेकेदाराला काम सुरू ...
सांगली महापालिकेने नागरी सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी दलित महासंघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर दंडवत मोर्चा काढला. आतापर्यंतचे हे १४ वे आंदोलन आहे. येत्या काही दिवसांत नागरी सुविधा न पुरविल्यास महापालिकेसमोर आत्मदहन केले जाईल, असा इश ...
राजकीय पक्षांच्या बैठका, सभांनी वातावरण ढवळून निघालेल्या सांगली महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणुक सोमवारी राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केली. एकूण २० प्रभागातील ७८ नगरसेवकांसाठी येत्या १ आॅगस्टरोजी मतदान होणार आहे. तर ३ आॅगस्ट रोजी मतमोजणी होईल. आयो ...
अनैतिक संबंधातील अडसर दूर करण्यासाठी रखेलीच्या मुलीचा पोटात लाथ घालून खून करण्यात आला. पूर्वा संदीप काकडे (वय ५ वर्षे, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) असे या मृत मुलीचे नाव आहे ...
तासगाव येथील अविनाश बागवडे हा रुग्ण जिवंत असताना, त्याला मृत ठरविल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयावर तिरडी मोर्चा काढण्यात आला. ...