कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील वैशाली रामदास मुळीक (२१) या विवाहित महाविद्यालयीन तरुणीच्या खूनप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्रातील प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर (२६) हा अजूनही पोलिसांना गुंगारा देत पसार ...
संशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात. ...
वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी हिमालयाच्या बर्फाळ वाटांना आव्हान देत ‘सरपास शिखर’ सर करीत सर्वात छोट्या ट्रॅकरचा बहुमान मिळविणाऱ्या सांगलीच्या उर्वी पाटीलची वाटचाल आता रुपेरी पडद्याच्या शिखराकडे सुरू झाली आहे. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित तिचा पहिलाच चित्र ...
भाजपमध्ये असूनही काही नेते पक्षापासून लांब आहेत. भविष्यात केंद्रात आणि राज्यात भाजपच सत्तेवर येणार आहे. त्यामुळे आता त्यांनी पक्षापासून दूर राहू नये. विकासकामांसाठी सर्वजण एकत्र येऊन काम करू, असे प्रतिपादन माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता ...
रत्नागिरी-नागपूर आणि गुहागर-विजापूर महामार्गासाठी जमिनी अधिग्रहीत करण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता जमिन अधिग्रहीत केल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. ...