राज्यभरातील महिला बचत गटांची आर्थिक, सामाजिक आणि कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'प्रज्ज्वला' योजना राबविण्यात येत आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी बचत गट उत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयो ...
पुणे आणि मुंबई या दोन शहरात नोकरी व रोजगाराच्या निमित्ताने जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सातारा, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांपेक्षा सांगली जिल्ह्याची लोकसंख्या कमी आहे. ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत दुभंगलेले ओठ, टाळू या आजाराकरिता संदर्भित करण्यात आलेल्या 27 बालकांकरिता दिनांक 20 जून 2019 रोजी डॉ. एन. आर. सलामपुरिया, श्रीराम हॉस्पिटल, अकोला यांच्या सहकार्याने प्राथमिक तपासणी शिबीर संपन्न झाले होते. या तप ...
महिला बचत गटाच्या माध्यमातून एक जिल्हा एक वस्तूचे उत्पादन करण्यात येणार असून या उत्पादनांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा वि ...
सांगली विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया संपली असून, आघाडीअंतर्गत सर्वाधिक २0 अर्ज काँग्रेसकडे दाखल झाले आहेत.राष्ट्रवादीकडे १४ इच्छुकांनी अर्ज दाखल केले असून त्यात सर्वाधिक अर्ज मिरज व जतसाठी आले आहेत. ...
तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळची निवडणूक कलाटणी देणारी ठरणार आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसरत करावी लागणार आहे. सद्यस्थितीत संशयकल्लोळाच्या बोहल्यावरच रणांगण रंगणार असल्याचे चित्र आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 12.43 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून गेल्या चोवीस तासात चांदोली धरण, चरण, कोकरूड या तीन मंडल विभागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. मांगले-काखे,कोकरुड-रेठरे, येळापूर-समतानगर पूल वारणा नदीच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. चांदोल ...