रेड ( ता.शिराळा) येथील शिक्षक आनंदराव राजाराम पाटील यांचे भरचौकातील घर फोडून १३ तोळे सोन्याचे दागिने व रोख दोन लाख रुपयांची रोकड असा सहा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. सोमवार पहाटे ही घटना उघडकीस आली. याबाबत शिराळा पोलीसली ठाण्यात नोंद झाली ...
येत्या काही दिवसात नोकरदार माणसाला मिळणाऱ्या पगाराप्रमाणे शेतकऱ्याला पगार सुरू करण्याची योजना विचारात असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. वाळवा येथे दोन विकासकामांचे लोकार्पण आणि दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात त ...
सर्वसाधारण सांगली जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनांसाठी एकूण 366 कोटी 88 लाख रुपये निधीच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. ...
प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित घटकांना मोठ्या अपेक्षा होत्या. पण आजअखेर त्यांनी या घटकांसाठी काहीच काम केलेले नाही. वंचित समाजांना एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न उशिरा सुचलेले शहाणपण आहे. ...
वाळवा तालुक्यातील पॉली हाऊस/ग्रीन हाऊस उभा केलेल्या शेतकऱ्यांचे गेल्या तीन वर्षां पासून ३ कोटी ४० लाख रुपयांचे अनुदान थकले आहे. ते न मिळाल्यास येथे ९ जानेवारीपासून होणारे शासनाचे कृषी प्रदर्शन उधळून लावण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. ...
इंग्रजी साहित्याचे ख्यातनाम अभ्यासक कवी व समीक्षक प्रा. चारुदत्त अच्युत भागवत (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात ...
बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आठवी पास उत्तीर्णची गुणपत्रिका सादर करुन वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) मिळविलेल्या जिल्ह्यातील २३ जणांचे लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी शुक्रवारी केली. ...